Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
मुंबईतील रंगशारदामध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा आटोपल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेतली. ...
राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात असंसदीय भाषेचा वापर केला आहे. उत्तर भारतीयांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांची माफी मागावी, अशी मागणी खासदार साक्षी महाराज यांनी करत उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या सुरात सूर मिसळला आहे. साक्षी ...
राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही शांत बसणाऱ्यातले नव्हते. त्यांनी आपल्या पोतडीतून राज आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांचे पवारांसोबतचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करीत प्रत्युत्तर दिले. ...