Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नसल्याने लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते... ...
Gulabrao Patil : गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांच्यावर टीका केली. ...
‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना पुन्हा येताच आले नाही. तेव्हापासून झालेली स्वतःची कोंडी त्यांना फोडता आलेली नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. ...
Brijbhushan singh and Raj thackeray : राज ठाकरे यांच्या विरोधात बोलणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात मनसे पदाधिकारी आणि मनसे जनहित सेलच्या वकिलांनी दादर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...
बृजभूषण सिंह हे जे काही उत्तर प्रदेशात करत आहेत त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले तर ते इथे येणार आहेत का? असा सवाल उत्तर भारतीय संघटनेने विचारला आहे. ...