शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

नाशिक : भोंगे कशाला काढायचे? हनुमान चालिसा जरूर म्हणा; पण मशिदींसमोर जाऊन गळा काढू नका

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं मनसेचं भविष्य; भोंग्याचा झाला फायदा, महापालिकेत मिळेल यश

मुंबई : शिवसेनेला धमकीची शेकडो पत्र रोज येतात, स्टंटबाजी सोडा; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : 'टोमणे सभेला अटी-शर्ती आहेत का?'; मनसेनं पुन्हा शिवसेनेला डिवचलं, बाळासाहेबांच्या स्वप्नाचीही आठवण

नाशिक : राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांची माफी मागावी : रामदास आठवले

मुंबई : Raj Thackery: राज ठाकरेंचा राजकीय गेम होऊ शकतो, शिवसेनेचा मनसेला सावध इशारा

मुंबई : Jayant Patil : राज ठाकरेंना भीती वाटत असेल तर; जयंत पाटलांनी लगावला खोचक टोमणा

राष्ट्रीय : भाजपचं चाललंय काय? एका खासदाराचा राज ठाकरेंना आक्रमक विरोध; दुसऱ्याकडून स्वागत

महाराष्ट्र : भाजपा मनसेला आपल्या तालावर नाचवत आहे; राष्ट्रवादीच्या नेत्याचा खोचक टोला

मुंबई : राज ठाकरेंना पुन्हा झेड प्लस सुरक्षा देणार?; वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू