शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : ज्यांना अजान ऐकू येते त्यांनीही एखाद शाळा सुरू करावी, MIM चा राज ठाकरेंना खोचक टोला

छत्रपती संभाजीनगर : 'ज्याला घरातूनच बाहेर काढलं, त्याला काय उत्तर द्यायचं'; ओवैसींची राज ठाकरेंवर टीका

छत्रपती संभाजीनगर : Raj Thackeray: 'तेरी हैसियत नही की'; अकबरुद्दीन औवेसींचा राज ठाकरेंवर शायरीतून निशाणा

महाराष्ट्र : “राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्यासाठी PM मोदींची मदत घ्यावी, माफीनाम्याची गरज पडणार नाही”

मुंबई : Raj Thackeray : राज ठाकरेंना मानसोपचाराची गरज, माजी पोलीस अधिकाऱ्याची फेसबुकवर पोस्ट

राष्ट्रीय : Raj Thackerey: शरद पवारांनी 5 वेळा माफी मागितली असती, ते मोठ्या मनाचे राजकारणी

मुंबई : उद्धव ठाकरेंचं टार्गेट सेट...पहिले राज, तर दुसरे फडणवीस?, बीकेसीच्या सभेत तोफ धडाडणार!

मुंबई : उत्तर प्रदेशपाठोपाठ मुंबई भाजपमधूनही राज ठाकरेंविरोधात सूर; अयोध्या दौऱ्याला वाढता विरोध

पुणे : सणासुदीलाच मोजला जातो आवाज; इतर दिवशी ध्वनी यंत्रणा धूळ खात

ठाणे : भोंगापतींमुळे हिंदू भाविकांचे सर्वात मोठे नुकसान झाले; जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका