शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : Raj Thackeray in Pune : निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं; राज ठाकरेंचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला

पुणे : Raj Thackeray: आता आम्हाला नाही तर कोणालाच नाही, सभेच्या जागेवरून राज ठाकरेंचा सज्जड इशारा

पुणे : राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेतील वाद चव्हाट्यावर, वसंत मोरें यांचे पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप

पुणे : Raj Thackeray: मनसे पक्षाचा झेंडा हाती अन् विविध घोषणा; वसंत मोरे राज ठाकरेंच्या सभास्थळी रवाना

पुणे : कृष्ण भगवान अन् राजसाहेब माझ्यासाठी एकच, सभेला उपस्थित राजस्थानी नागरिकांचे मत

पुणे : Raj Thackeray: राज ठाकरेंची सभा थोड्याच वेळात सुरु होणार; बृजभूषण, मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधणार?

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांचे स्थान काय?

पुणे : Raj Thackeray | पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेसाठी 'या' 13 अटी, उल्लंघन झाल्यास कारवाई

मुंबई : पुण्यातील मनसेच्या मेळाव्यात वसंत मोरेंना खुर्ची मिळेल का?; दीपाली सय्यद यांनी पुन्हा डिवचलं!

पुणे : राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेआधी मनसेला धक्का बसणार; शिवसेनेकडून तयारी, संजय मोरेंची माहिती