शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : भाजपानं सुपारी दिली अन् भोंगा पुढे आला; उद्धव ठाकरेंची राज यांच्यावर टीका

महाराष्ट्र : Sanjay Raut: शिवसेनेला आव्हान देण्याची औलाद जन्माला यायचीय; संजय राऊतांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई : Rajyasabha: मनसेचं मत भाजपलाच, शेलारांच्या भेटीत राज ठाकरेंनी जाहीर केला निर्णय

सांगली : अजामीनपात्र वॉरंट, राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याने आजच्या सुनावणीलाही गैरहजरच

मुंबई : 'आज तोफ धडाडणार म्हणे, लवंगी वाजली तरी पुरे'; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर : Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची तोफ आज धडाडणार; राज ठाकरेंच्या टीकेला त्याच मैदानातून प्रत्युत्तर देणार?

पुणे : Raj Thackeray: वसंत मोरेंच्या शिलेदाराचा मनसेला राम-राम; पण राज ठाकरेंच्या वाढदिवशी 'तात्यां'चा मोठा प्लॅन

महाराष्ट्र : “बृजभूषण सिंहांच्या कार्यक्रमाला ५ लाख नाही, तर फक्त २५०० लोक”; मनसेचा दावा

महाराष्ट्र : AvinaSh Jadhav Ayodhya: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द, पण त्यांच्या पठ्ठ्याने तो पूर्ण केला; अविनाश जाधव अयोध्येत

महाराष्ट्र : “राज्यातील घराघरापर्यंत पोहोचेल इतका मनसे पक्ष मोठा नाही”; जयंत पाटलांचा टोला