लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
“सखोल चौकशी व्हावी, राज्यातून गुंतवणूकीचा उलटा प्रवास सुरू होणं चांगलं लक्षण नाही” - Marathi News | There should be a investigation it is not a good sign that the reverse journey of investment is starting from the state raj thackeray maharashtra vendanta foxconn gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सखोल चौकशी व्हावी, राज्यातून गुंतवणूकीचा उलटा प्रवास सुरू होणं चांगलं लक्षण नाही”

राज्यात होणारा सेमी कंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता. त्या प्रकरणी राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ...

 राज ठाकरे १८ पासून विदर्भात; सेनेची जागा घेण्याचे मनसेचे मनसुबे - Marathi News | Vidarbha from Raj Thackeray 18; MNS plans to replace Sena | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : राज ठाकरे १८ पासून विदर्भात; सेनेची जागा घेण्याचे मनसेचे मनसुबे

Nagpur News मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे १८ सप्टेंबर रोजी पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत असून त्यांनी पहिल्या टप्प्यात नागपूर, चंद्रपूर व अमरावती या तीन महापालिकांवर फोकस केला आहे. ...

नागपूरला ट्रेननेच जाणार! राज ठाकरे यांनी सांगितलं त्या मागचं खास कारण - Marathi News | i always go to nagpur by train, raj thackeray tells the special reason behind train journey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरला ट्रेननेच जाणार! राज ठाकरे यांनी सांगितलं त्या मागचं खास कारण

राज ठाकरे का करत नाहीत विमानानं प्रवास, सांगितलं कारण   ...

Raj Thackeray: 'ट्रेनला काही डबे जोडण्याचं काम सुरुय', राज ठाकरेंचं विदर्भ दौऱ्याआधी सूचक विधान! - Marathi News | mns chief raj thackeray hints about alliance with bjp before Vidarbha tour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ट्रेनला काही डबे जोडण्याचं काम सुरुय', राज ठाकरेंचं विदर्भ दौऱ्याआधी सूचक विधान!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १७ सप्टेंबरपासून विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याआधी मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी एक सूचक विधान केलं आहे. ...

Maharashtra Politics: भाजप-मनसे थेट युती नाही! निवडणुकांसाठी फडणवीस-राज ठाकरेंचा हटके फॉर्म्युला? सेनेला शह देणार? - Marathi News | bjp is likely no direct alliance with mns in bmc election 2022 shinde group could give their seats to raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-मनसे थेट युती नाही! निवडणुकांसाठी फडणवीस-राज ठाकरेंचा हटके फॉर्म्युला? सेनेला शह देणार?

Maharashtra Politics: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे गट आणि मनसेने शिवसेनेला शह देण्याचा चंग बांधल्याचे सांगितले जात आहे. ...

राज ठाकरे-एकनाथ शिंदे युतीबाबत अजित पवारांची केवळ ३ शब्दात खोचक प्रतिक्रिया - Marathi News | Ajit Pawar's reaction to the Raj Thackeray-Eknath Shinde alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे-एकनाथ शिंदे युतीबाबत अजित पवारांची केवळ ३ शब्दात खोचक प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंसोबत दुरावा आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशी जवळीक साधली आहे ...

...तरी, लढाई तेवढी सोपी नाही; अमित शाह यांच्या ‘त्या’ भाषणाचा मेसेज काय? - Marathi News | the battle is not that simple for BMC Election; What is the message of BJP Amit Shah's speech against Shiv Sena? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरी, लढाई तेवढी सोपी नाही; अमित शाह यांच्या ‘त्या’ भाषणाचा मेसेज काय?

२०१७ साली शिवसेनेला २२७ पैकी ८४ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे उमेदवार ८९ प्रभागांत दुसऱ्या क्रमांकावर होते. ...

एकनाथ शिंदे-राज ठाकरे ठाण्यात एकमेकांचा धरणार हात?; मनसे उभारी घेणार - Marathi News | Eknath Shinde-Raj Thackeray will hold each other's hand in Thane?; MNS will rise | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे-राज ठाकरे ठाण्यात एकमेकांचा धरणार हात?; मनसे उभारी घेणार

दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यातून ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगण्यास सुरुवात झाली. ...