लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray: 'त्यांच्या गालावर वळ उठवा'; प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट - Marathi News | MNS chief Raj Thackeray has posted on social media on the birth anniversary of Prabodhankar Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्यांच्या गालावर वळ उठवा'; प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...

Ramdas Athawale: राज ठाकरेंचा युतीला कुठलाच फायदा नाही; रामदास आठवलेंचा खोचक टोमणा - Marathi News | Raj Thackeray is of no use to the alliance; Ramdas Athawale's sarcasm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंचा युतीला कुठलाच फायदा नाही; रामदास आठवलेंचा खोचक टोमणा

मुंबईसोबतच इतरही सर्व महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे. ...

महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेऊन एकत्र यावं- संदीप देशपांडे - Marathi News | All parties should put politics aside and come together for the development of Maharashtra, said that MNS Leader Sandeep Deshpande | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेऊन एकत्र यावं- संदीप देशपांडे

मनसेचे नेते संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी अमरावतीत आले यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ...

“… तेव्हा राज ठाकरेंनी मित्रांनाच काय, भावालाही सोडलं नाही,” संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर निशाणा - Marathi News | mns leader sandeep deshpande targets shiv sena saamna editorial vedanta foxconn deal gujarat maharashtra raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“… तेव्हा राज ठाकरेंनी मित्रांनाच काय, भावालाही सोडलं नाही,” संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर निशाणा

राज्यात सध्या वेदांता फॉक्सकॉनचा विषय तापला आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. ...

'भाजपाला आता लोक कंटाळली'; मनसेचा थेट देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात जाऊन निशाणा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has stated that the people of Nagpur are now tired of BJP. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपाला आता लोक कंटाळली'; मनसेचा थेट फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात जाऊन निशाणा

राज ठाकरेंच्या या दौऱ्यापूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. ...

भाजपा डोकेदुखीने हैराण, दसऱ्यापूर्वी मोठी घडामोड; शिंदे गट-मनसेत काय शिजतंय? - Marathi News | BJP is worried by headache, big development before Dussehra; What is happening between MNS Raj Thackeray and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा डोकेदुखीने हैराण, दसऱ्यापूर्वी मोठी घडामोड; शिंदे गट-मनसेत काय शिजतंय?

भाजपाने मुंबईत किमान दोनवेळा पाहणी केली असून त्यातून दिसणारा कल पक्षासाठी फारसा उत्साहवर्धक नसल्याचे कळते. या पार्श्वभूमीवर महापालिका काबीज करण्यासाठी पक्ष वेगवेगळी समीकरणे मांडून पाहत आहे. ...

राज ठाकरे का करत नाहीत विमानानं प्रवास... राज यांनी सर्वच सांगितलं | Raj Thackeray - Marathi News | Why Raj Thackeray does not travel by plane... Raj told everything Raj Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे का करत नाहीत विमानानं प्रवास... राज यांनी सर्वच सांगितलं | Raj Thackeray

राज ठाकरे का करत नाहीत विमानानं प्रवास... राज यांनी सर्वच सांगितलं | Raj Thackeray ...

Raj Thackeray: राज ठाकरेंचा आदेश आला, मनसे नेते लागले कामाला; युतीबाबत अखेर ठरलं! - Marathi News | raj thackeray mns will contest elections alone says leader sandeep deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा आदेश आला, मनसे नेते लागले कामाला; युतीबाबत अखेर ठरलं!

मनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युतीचे वारे वाहू लागले होते. ...