लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray: ...म्हणून राज ठाकरेंनी स्वत: दुकानात जाऊन केक खरेदी केले; अखेर Video आला समोर - Marathi News | MNS chief Raj Thackeray himself went to the shop to buy cakes for his bodyguard. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :...म्हणून राज ठाकरेंनी स्वत: दुकानात जाऊन केक खरेदी केले; अखेर Video आला समोर

राज ठाकरे जेव्हा चंद्रपूरमध्ये होते, तेव्हा त्यांनी शहरातील एन.डी.हॉटेल येथील केक शॉपला भेट दिली आणि एक-दोन नव्हे तर चार केक खरेदी केले होते. ...

"हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही आमदार आणता येत नाहीत, त्यांना...", शरद पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल! - Marathi News | Sharad Pawar attack on Raj Thackeray says his party not even had mlas in vidhan bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार आणता येत नाहीत, त्यांना...", शरद पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल!

भाजपा आणि शिंदे गटाकडून राज्यातील ग्रामपंचायतीत मोठं यश मिळाल्याचा दावा केला जात असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत निकालाची सविस्तर माहिती दिली. ...

राज ठाकरे म्हणजे भाजपची दुसरी शाखा; अंबादास दानवेंची खोचक टीका - Marathi News | Ambadas Danve criticizes MNS chief Raj Thackeray as another branch of BJP | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राज ठाकरे म्हणजे भाजपची दुसरी शाखा; अंबादास दानवेंची खोचक टीका

गोंदियात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक  ...

राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर; मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचं घेतलं दर्शन - Marathi News | Raj Thackeray Mission Vidarbha : Visited the mausoleum of Rashtrasant Tukdoji Maharaj in Mojhri Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर; मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचं घेतलं दर्शन

राज ठाकरे यांनी गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळाचे दर्शन घेतले. ...

राज ठाकरे यांनी चंद्रपुरात हाॅटेलबाहेर निदर्शने करणाऱ्या महिलांची ऐकली गाऱ्हाणी - Marathi News | Raj Thackeray listens to women protesting outside a hotel in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज ठाकरे यांनी चंद्रपुरात हाॅटेलबाहेर निदर्शने करणाऱ्या महिलांची ऐकली गाऱ्हाणी

Chandrapur News कलकम कंपनीत गुंतवणूक केलेले कोट्यवधी रुपये अडकून पडल्याने अडचणीत आलेल्या महिलांनी जोरदार निदर्शने करीत राज ठाकरे यांना भेटण्यासाठी ठिय्या दिला. ठाकरे यांनी जाता जाता या महिलांची भेट घेत त्यांची गाऱ्हाणी ऐकली. ...

राज यांनी फडणवीसांचा उल्लेख 'मामा' असा केला... चर्चांना उधाण | MAMA | Devendra Fadnavis - Marathi News | Raj refers to Fadnavis as 'Mama'... sparks debate | MAMA | Devendra Fadnavis | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज यांनी फडणवीसांचा उल्लेख 'मामा' असा केला... चर्चांना उधाण | MAMA | Devendra Fadnavis

राज यांनी फडणवीसांचा उल्लेख 'मामा' असा केला... चर्चांना उधाण | MAMA | Devendra Fadnavis ...

राज ठाकरे यांनी हाॅटेल बाहेर निदर्शने करणाऱ्या महिलांची ऐकली गाऱ्हाणी - Marathi News | mns chief Raj Thackeray listens to women protesting outside the hotel chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज ठाकरे यांनी हाॅटेल बाहेर निदर्शने करणाऱ्या महिलांची ऐकली गाऱ्हाणी

पक्ष संघटनेत मोठ्या बदलाचे संकेत, पक्ष संघटन मजबूत करण्याचा पदाधिकाऱ्यांना सल्ला ...

Nagpur : Raj Thackeray Confession | राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेत एक कबुली दिलीय.. - Marathi News | Nagpur : Raj Thackeray Confession | Raj Thackeray has made a big decision and made a confession. | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Nagpur : Raj Thackeray Confession | राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेत एक कबुली दिलीय..

Nagpur : Raj Thackeray Confession | राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेत एक कबुली दिलीय.. ...