राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
'हर हर महादेव' सिनेमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हाइस ओव्हर दिला आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली आहे. ...
Devendra Fadnavis Reaction On Raj Thackeray Letter: राज ठाकरेंच्या पत्रावर चर्चेशिवाय निर्णय घेता येणार नाही. भाजपा नेत्यांशी आणि शिंदेंशी चर्चा करूनच आपण निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...