शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : मिमीक्री करणे हा राज ठाकरेंचा जन्मसिद्ध हक्क; अजित पवारांनी उडवली खिल्ली

मुंबई : 'राज'सभेवर आ. मिटकरींची बोचरी टीका, 'घासलेट चोर' म्हणत मनसे नेत्याचा पलटवार

मुंबई : ... म्हणून वसंत मोरेंची राज ठाकरेंच्या सभेला दांडी, टीव्हीवरुनच पाहिलं भाषण

रायगड : कोकणात ‘बारसू’वरून रणकंदन!

रत्नागिरी : तुमच्या जमिनींचा व्यापार होतोय, जागे राहा; राज ठाकरे यांनी टोचले कोकणवासीयांचे कान

महाराष्ट्र : Raj Thackeray : मुंबईचा महापौर बंगला लोकांना विचारून ढापला का?; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

रत्नागिरी : Raj Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत आणि मला हे...., राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर निशाणा

रत्नागिरी : Raj Thackeray : आता उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाणं राज्याला परवडणारं नाही : राज ठाकरे

रत्नागिरी : Raj Thackeray : शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता, पण अजित पवारांच्या वागण्यामुळे.., राज ठाकरेंचा टोला

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, मनसेच्या मुंबई उपशाखाप्रमुखाचा मृत्यू; राज ठाकरेंच्या सभेला येताना घडली दुर्घटना