शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

फिल्मी : महेश मांजरेकरांच्या सिनेमात लागली होती अमित ठाकरेंची वर्णी; राज ठाकरेंमुळे गेला हातचा चित्रपट

पुणे : Lok Sabha Election: पुणे लोकसभा निवडणूक लढेल व जिंकेलही; मनसेच्या वसंत मोरे यांचा दावा

फिल्मी : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंनी घेतलं सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन

फिल्मी : दीदी ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अधिक अवघड, राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली 

पुणे : जेजुरी विश्वस्त मंडळ निवड प्रक्रिया: उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे राज ठाकरेंचे आश्वासन

पुणे : तुमच्या भावना राज ठाकरेंपर्यंत पोहोचवणार, जेजुरीच्या आंदोलनाला वसंत मोरेंचा पाठिंबा

मुंबई : Video: रायगडावर 'राज'भेट; मुख्यमंत्री शिंदेंनी अमित ठाकरेंना जवळ बोलावलं

फिल्मी : 'द केरळ स्टोरी'ला पाठिंबा की विरोध?; राज ठाकरेंनी दिलं थेट उत्तर

महाराष्ट्र : उद्या रायगडावर भेटूच, राज ठाकरेंनी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिल्या शुभेच्छा; व्यक्त केली इच्छा

मुंबई : महिला कुस्तीपटूंना न्याय द्या, राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र