Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेमध्ये अदानी समूहाचा देशभरात झालेल्या विस्ताराचा मुद्दा मांडला. २०१४ मध्ये अदानी समूह आणि २०२५ मधील अदानी समूहाचे विस्तारलेले स्वरुप या मुद्द्यावरून त्यांनी भाजपाला घेरले. त्यावर आता अमित साटम यांनी पलटवार केला आहे. ...
Mumbai Municipal Corporation Election 2026: मुंबई महानगपालिका निवडणुकीतील प्रचारामध्ये सर्वांचं लक्ष लागलेली ठाकरे बंधूंची संयुक्त सभा शिवतीर्थावर सुरू झाली आहे. तसेच या सभेमधून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’ अंदाज दाखवला. तसेच यामधू ...