राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Vidhan Parishad Election Update: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक 26 जूनला होत आहे. ...
शुक्रवारी झालेल्या या सभेनंतर रविवारी प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा भाजप नेते विनोद तावडे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले असले तरी ही भेट राजकीय असल्याच्या चर्चा रंगल्या. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024 And Sharmila Thackeray : राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी "सर्व मतदारांनी बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा" असं आवाहन केलं आहे. ...