Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
BMC Elections 2026 Shiv Sena UBT: महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. आजारपणामुळे खासदार संजय राऊत महापालिकेच्या प्रचारात दिसणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्याबद्दलही या यादीमुळे स्पष्टता आली आहे. ...
ठाकरे बंधूंचा प्रीतिसंगम नाही तर भीतिसंगम आहे. ठाकरे बंधूंनी जाहीर केलेला वचननामा नव्हता तर वाचूननामा होता, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून त्यांना दरमहा १,५०० रुपये देण्यात येणार असल्याचे आश्वासन ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या आघाडीने वचननाम्यात दिले आहे. ...
स्वत:ला हिंदूह्रदयसम्राटांचा वारस समजणाऱ्यांनी विशिष्ट समाजाला खूश करणाऱ्यासाठी वचननाम्यात मराठी, हिंदू, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट हे शब्द वगळले. वचननाम्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे पण त्यात आत्मा नाही असा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. ...