शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेआधी मनसेला धक्का बसणार; शिवसेनेकडून तयारी, संजय मोरेंची माहिती

मुंबई : Video: 'पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश, बिहार अन् झारखंड....'; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेकडून टिझर प्रसिद्ध

मुंबई : Raj Thackeray: 'गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार'; राज ठाकरेंच्या सभेआधी मनसेचा इशारा

मुंबई : अयोध्या दौऱ्यावरुन संजय राऊत, राष्ट्रवादीने उडवली राज ठाकरेंची खिल्ली; मनसेचेही प्रत्युत्तर

मुंबई : राज यांचा अयोध्या दौरा स्थगित; पुण्यातील सभा मात्र होणार, राजकीय टोलेबाजी सुरू

महाराष्ट्र : कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल; मनसे आमदार राजू पाटलांचा संजय राऊतांना टोला

मुंबई : Sanjay Raut: भाजप हेच राज ठाकरेंचं प्रेरणास्थान, दौरा रद्द होताच संजय राऊतांची बोचरी टीका

मुंबई : 'तूर्तास नवीन भोंगा कोणता लावायचा यावर विचारविनिमय सुरू आहे', राष्ट्रवादीनं राज ठाकरेंना डिवचलं!

पुणे : Raj Thackeray: राज ठाकरेंची प्रकृती ठणठणीत..., तरीही अयोध्या दौरा का स्थगित?

मुंबई : “संजय राऊत तुम्ही आमच्यासोबत अयोध्येला चला”; बाळा नांदगावकरांचा खोचक टोला