लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"मला गुन्हा कबूल नाही." राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर; न्यायाधीश म्हणाले, सहकार्य करा, काय घडलं? - Marathi News | "I do not admit guilt." Raj Thackeray answer in Thane court; Judge says, cooperate, what happened in today hearing? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मला गुन्हा कबूल नाही." राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर; न्यायाधीश म्हणाले, सहकार्य करा, काय घडलं?

२००८ साली कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरतीसाठी आलेल्या परप्रांतातील युवकांना मारहाण झाली होती. या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला ...

"सध्या तर सरकारं उद्योगशरण, विमान कंपनीच्या..."; राज ठाकरेंची बाबा आढावांसाठी भावूक पोस्ट, केंद्र सरकारला सुनावले - Marathi News | "Currently, the government is the protector of industries, airlines..."; Raj Thackeray's emotional post for Baba's review, addressed to the Central Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सध्या तर सरकारं उद्योगशरण, विमान कंपनीच्या..."; राज ठाकरेंची बाबा आढावांसाठी भावूक पोस्ट, केंद्र सरकारला सुनावले

Raj Thackeray Baba Adhav: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उजाळा दिला. त्याच्या कार्याचा उल्लेख करतानाच राज ठाकरेंनी केंद्र सरकारलाही सुनावले.  ...

"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत - Marathi News | cm devendra fadnavis said uddhav thackeray using raj thackeray for self gain balasaheb thackeray mumbai bmc elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत

Devendra Fadnavis Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai BMC: लोकसभेला महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी यू-टर्न का घेतला? ...

तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली? - Marathi News | senior actor sayaji shinde meet mns chief raj thackeray regarding nashik tapovan tree cutting case know what was discussed in the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?

Senior Actor Sayaji Shinde Meets Raj Thackeray: नाशिकमधील तपोवन वाचवा मोहिमेला वेग मिळला असून, अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज ठाकरे यांची विशेष भेट घेतली. ...

दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो - Marathi News | PM Narendra Modi and Raj Thackeray together in Delhi; Son Amit and grandson Kian took a photo with Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो

राज ठाकरे यांची सून मिताली ठाकरे यांच्या भावाचे दिल्लीत लग्न पार पडले. डॉ. राहुल बोराडे यांचा लग्नसोहळा दिल्लीत ५ डिसेंबरला पार पडला. ...

भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं? - Marathi News | Shiv Sena leaders returned to Uddhav Thackeray from Eknath Shinde Party, MNS Chief Raj Thackeray went on a Delhi tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?

शिंदेसेना आणि भाजपा यांच्यातील संघर्ष वाढलेला असताना दुसरीकडे राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. ...

२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले? - Marathi News | mns chief raj thackeray meet sanjay raut at his house after 20 years know what discussion done in meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?

Raj Thackeray Meet Sanjay Raut: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घरी जाऊन संजय राऊतांची भेट घेतली. ...

हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी - Marathi News | Are they planning this or is this really happening? Raj and Uddhav's stance is disturbing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी

भाजप आणि शिंदेसेना हेच एकमेकांच्या विरोधात लढताना दिसले. उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा राज ठाकरेंची मनसे या निवडणुकीच्या प्रचारात कुठेही दिसली नाही.  ...