शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, मनसेच्या मुंबई उपशाखाप्रमुखाचा मृत्यू; राज ठाकरेंच्या सभेला येताना घडली दुर्घटना

रत्नागिरी : Raj Thackeray: राज ठाकरे बारसू रिफायनरीबाबत कोणती भूमिका मांडणार?; रत्नागिरीत आज सभा, राज्याचं लागलं लक्ष

महाराष्ट्र : सगळेच आपापला विचार करतायत, आपण महाराष्ट्राचा विचार करू; राज ठाकरेंच्या सभेचा टीझर जारी

फिल्मी : 'बाळासाहेबांना नाटक आवडलं का?' भरत जाधवने राज ठाकरेंना केला फोन, मिळालं आयुष्यभर न विसरता येणारं उत्तर

पुणे : राज ठाकरेंच्या कुंचल्यातून अजित पवारांचं व्यंगचित्र, सध्याच्या परिस्थितीवर भाष्य ; म्हणाले...

मुंबई : जगभरात पोहोचलेले भारतातील दोनच लोक, खवैय्यांसाठी राज ठाकरेंचा मराठमोळा सल्ला

रत्नागिरी : राज-उद्धव एकाच दिवशी रत्नागिरी दौऱ्यावर, प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह 

संपादकीय : संपादकीय : राज ठाकरेंचा ‘टीआरपी’, मुलाखतीने व्यापून गेले अवघे चर्चाविश्व

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या सल्ल्याला अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर; सगळेच हसायला लागले

मुंबई : काँग्रेस काळात रतन टाटांनाही चौकशीला बोलावलं, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं