Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
स्वत:ला हिंदूह्रदयसम्राटांचा वारस समजणाऱ्यांनी विशिष्ट समाजाला खूश करणाऱ्यासाठी वचननाम्यात मराठी, हिंदू, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट हे शब्द वगळले. वचननाम्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे पण त्यात आत्मा नाही असा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. ...
Mumbai Municipal Corporation Election: ठाकरे बंधूंच्या युतीचा वचननामा प्रसिद्ध करण्याच्या निमित्ताने तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे हे उद्धवसेनेचे मुख्यालय असलेल्या सेना भवन येथे आले. शिवसेनेचं राजकारण आणि मराठी अस्मितेचं केंद्र असलेल्या सेना भवन येथे ...