शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : मग, राज ठाकरेंनीच...; मनसेप्रमुखांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा प्रतिप्रश्न

महाराष्ट्र : हे इतकं सरळ चित्र नाही..; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर राज ठाकरेंना वेगळीच शंका

महाराष्ट्र : अमित शाहांच्या 'त्या' विधानावरून ठाकरे बंधूंचे सूर जुळले; राज ठाकरेही कडाडले

महाराष्ट्र : राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; '१९९९ मध्ये जेव्हा त्या पक्षाची स्थापना झाली...'

ठाणे : कोकण पदवीधर निवडणुकीत जोमाला कामाला लागा: राज ठाकरे

फिल्मी : राज ठाकरेंचा मनसेच्या दीपोत्सवातील व्हिडिओ शेअर करत तेजस्विनीची पोस्ट, म्हणाली, साहेब हे सगळं...

फिल्मी : फराळ, चांदीचा दिवा अन्...; राज ठाकरेंकडून विशाखा सुभेदारला दिवाळीची खास भेट, अभिनेत्री म्हणाली, साहेब...

मुंबई : उच्च न्यायालयाचा राज ठाकरेंना दिलासा, आचारसंहितेप्रकरणी नोंदविलेला गुन्हा रद्द

फिल्मी : विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केलं जाहीर

मुंबई : राज ठाकरेंना हाय कोर्टाचा दिलासा! कल्याण महापालिका निवडणुकीवेळचा गुन्हा रद्द