शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

रायगड : टोलनाक्यावर प्रचंड कोंडी, रुग्णवाहिकाही अडकली; राज यांचा ठाकरी 'दणका', सर्व वाहने सोडली!

फिल्मी : अंड्या पाद्या म्हणून एकमेकांना हाक मारू नका, राज ठाकरेंनी नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरच मराठी कलाकारांना खडसावलं

पिंपरी -चिंचवड : महाराष्ट्राची एकसंधता विखुरण्यासाठी जातीच राजकारण चालवलं जातंय; राज ठाकरेंची टीका

रायगड : मनसे स्वाभिमान गहाण टाकणार नाही; राज ठाकरे यांनी कर्जतमध्ये मांडली रोखठोक भूमिका

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे नेते मिंधे झालेले आहेत, पैशांसाठी वेडे झालेत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर बरसले!

मुंबई : राज ठाकरेंचा दिल्लीश्वरांवर निशाणा; मुंबई-महाराष्ट्रावर परखड भाष्य

महाराष्ट्र : जेव्हा जेव्हा शिवडी न्हावा सारखे रस्ते झाले तेव्हा आपल्या जमिनी गेल्या; राज ठाकरेंचा रायगडवासियांना इशारा

रायगड : मनसेचे कर्जतला आजपासून अधिवेशन; राज ठाकरे करणार मार्गदर्शन

महाराष्ट्र : शिवसेना-मनसेच्या विचारधारेत फरक नाही; राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येण्याचे संकेत?

राजकारण : राज ठाकरे, एकनाथ शिंदेंचे पक्ष एकत्र येणार? गोगावलेंचं महत्त्वाचं विधान..| Bharatshet Gogawale