लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

इगतपुरीच्या पूर्वभागात अवकाळीचा तडाखा - Marathi News | Untimely strike in the eastern part of Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीच्या पूर्वभागात अवकाळीचा तडाखा

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील धामणगाव, बेलगाव, धामणी, गंभीरवाडी, भरविर अधरवड, टाकेद, खेड, साकूर व पिंपळा डुकरा या परिसरात बुधवारी (दि.१७) सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

अतिवृष्टीचा फटका ! अद्यापही मराठवाड्यातील ५ लाख ८२ हजार शेतकरी मदतीकडे डोळे लावून - Marathi News | Heavy rain blow! 5 lakh 82 thousand farmers in Marathwada looking for help | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीचा फटका ! अद्यापही मराठवाड्यातील ५ लाख ८२ हजार शेतकरी मदतीकडे डोळे लावून

अतिवृष्टीग्रस्तांना मदत वाटपाची प्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू आहे ...

पावसाने केरळला झोडपले, तीन जिल्ह्यांत रेड अलर्ट - Marathi News | Rains lash Kerala, red alert in three districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाने केरळला झोडपले, तीन जिल्ह्यांत रेड अलर्ट

मुख्यमंत्री विजयन यांनी  जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे ...

सांगली जिल्ह्यातील काही भागात कोसळल्या पावसाच्या हलक्या सरी - Marathi News | Rainfall in some areas of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील काही भागात कोसळल्या पावसाच्या हलक्या सरी

सायंकाळच्या सुमारास सांगली परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्या. शिराळा तालुक्यात कोकरुड, चरण परिसरात रिमझिम पाऊस झाला.  ...

चिपळुणात मुसळधार पाऊस - Marathi News | Heavy rain in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात मुसळधार पाऊस

या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर काही ठिकाणी उभारण्यात आलेले लग्न मंडप कोसळले. गोवळकोट भागातील शेतीत पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास देखील या पावसाने हिरावला.  ...

Rain Alert In Maharashtra: राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता - Marathi News | Rain ALert In Maharashtra Chance of rain in the next four days in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rain Alert In Maharashtra: राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता

दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर शनिवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे ...

कोल्हापूर शहर परिसरात पावसाची हजेरी - Marathi News | rain in Kolhapur city area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहर परिसरात पावसाची हजेरी

दिवाळीनंतर काहीशी थंडीची चाहूल लागून हुडहुडी भरत असतानाच पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. या पावसामुळे शेतीच्या कामावर मोठा परिणाम होणार आहे. ...

शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ - Marathi News | Happy present! Groundwater level in Marathwada increased by 3 meters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ

लातुरात सर्वाधिक, तर हिंगोलीत सर्वांत कमी वाढ ...