उन्हानं अंगाची लाहीलाही होत असताना सर्वजण आता आतुरतेनं पावसाची वाट पाहात आहेत. पण पावसाळा म्हटलं की अनेक समस्या देखील निर्माण होतात. त्यापैकीच एक समस्या म्हणजे घराच्या भिंती ओल्या होणं. यावर नेमका काय उपाय करता येतात ते जाणून घेऊयात... ...
Monsoon : मान्सूनने सध्या केरळ, कर्नाटकचा ४० टक्के, तर तामिळनाडूचा ७० टक्के प्रदेश व्यापला आहे. सध्या तो कर्नाटकातील कारवार, चिकमंगरूळ, पुदुच्चेरी व बंगालचा उपसागर, ईशान्येकडील सर्व राज्ये सिक्किममधील सिलिगुडी, उपहिमालयन बंगाल असा पसरला आहे. ...
7 gardening tips for monsoon: ऋतु बदलतोय.. त्यानुसार आता झाडांच्या बाबतीतही काही गोष्टी बदलायला पाहिजेत.. म्हणूनच तर पावसाळ्यासाठी आपली झाडं, कुंड्या कशा तयार करायच्या त्यासाठीच या खास टिप्स.. ...
सरकारी हवामान खाते किंवा स्कायमेटसारख्या खासगी संस्थांनी सांगितलेला केरळमध्ये मोसमी पावसाच्या बरसातीचा महूर्तही नेमकेपणाने साधला नाही. मोसमी पाऊस दाखल झाला की नाही, यावरूनही हवामान खाते व स्कायमेट यांच्यात चकमक उडाली. ...
Monsoon : मान्सून रेंगाळण्याचे कारण विशद करताना हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी सांगितले की, समुद्रात नैऋत्येकडून भारतीय भूभागावर वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्याचा अभाव आहे. ...