म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पावसाळ्यात खेडमधील जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वर, लांजा तालुक्यामधून जाणारी काजळी आणि शास्त्री या नद्यांना पूर येत असल्याने या नद्यांच्या परिसरातील शहरे आणि गावांना दरवर्षीच पुराचा सामना करावा लागतो. ...
येत्या २४ तासांत ओरिसा व लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्यांची वायव्येकडे होणाऱ्या वाटचालीमुळे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही माॅन्सूनच्या शाखा सक्रिय चांगल्याच होतील ...
आतापर्यंत केवळ ९७९.४३ मि.मी. पाऊस वर्धा जिल्ह्यात पडला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात १९३९.१५ मि.मी. पाऊस झाला होता. एकूणच गत वर्षीच्या तुलनेत यंदा सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पावसाची मोठी तूट आहे. असे असले तरी आता कमी-अधिक प्रमाणा ...