लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

रात्र पावसाची! मुंबई, ठाण्यात पुढील तीन चार तास मुसळधार कोसळणार; पाणी साचण्याचा इशारा - Marathi News | Rainy night! Mumbai Thane & around very likely to get intermittent intense spells of rain for next 3,4 hours water logging at lower level  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्र पावसाची! मुंबई, ठाण्यात पुढील तीन चार तास मुसळधार कोसळणार; पाणी साचण्याचा इशारा

Rain Alert Mumbai, Thane Suberb: कोकण पट्ट्याला पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  ...

बर्की धबधब्यावरील पर्यटक सुरक्षितपणे माघारी परतले; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Marathi News | Tourists from Berkeley Falls returned safely; Collector's appeal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बर्की धबधब्यावरील पर्यटक सुरक्षितपणे माघारी परतले; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अतिवृष्टी काळात धबधब्यांच्या ठिकाणी जाणे टाळा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन ...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पंचगंगा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rains in Kolhapur district, three dams on Panchganga river under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पंचगंगा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली

शेती कामाला जोर आला ...

Rain Alert: सावध रहा! महाराष्ट्रभर मुसळधार पावसाचा अलर्ट; रत्नागिरी ते नागपूरपर्यंत एनडीआरएफ तैनात - Marathi News | Heavy rain alert across Maharashtra, Mumbai, Pune, Nagpur Area; NDRF deployed from Ratnagiri to Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावध रहा! महाराष्ट्रभर मुसळधार पावसाचा अलर्ट; रत्नागिरी ते नागपूरपर्यंत एनडीआरएफ तैनात

Rain Alert: कोकण पट्ट्याला पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  ...

राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, पाणीसाठ्यात झाली वाढ - Marathi News | Heavy rains in Radhanagari dam area, There was an increase in water supply | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, पाणीसाठ्यात झाली वाढ

गेल्या चार दिवसात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ...

उल्हासनगरमध्ये जीव धोक्यात घालून कामगार काढतात वालधुनी नदीतील कचरा - Marathi News | In Ulhasnagar, workers risk their lives to remove waste from the Valdhuni river | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये जीव धोक्यात घालून कामगार काढतात वालधुनी नदीतील कचरा

कामगार संघटनेकडून निषेध.  उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातून वालधुनी नदी वाहत असून नदीवरील जुना पूल पाडून, तेथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे. ...

रत्नागिरीत धुवांधार पाऊस, दोन मोठ्या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली - Marathi News | Heavy rains in Ratnagiri, two major rivers crossed the warning level | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत धुवांधार पाऊस, दोन मोठ्या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

पावसाळ्यात खेडमधील जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वर, लांजा तालुक्यामधून जाणारी काजळी आणि शास्त्री या नद्यांना पूर येत असल्याने या नद्यांच्या परिसरातील शहरे आणि गावांना दरवर्षीच पुराचा सामना करावा लागतो. ...

कोल्हापूर: मुसळधार पावसामुळे बर्की बंधारा पाण्याखाली, धबधब्याकडे गेलेले पर्यटक अडकले - Marathi News | Heavy rains submerged Berki dam kolhapur district, Tourists stranded on the way to the waterfall | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: मुसळधार पावसामुळे बर्की बंधारा पाण्याखाली, धबधब्याकडे गेलेले पर्यटक अडकले

बाहेर पडण्यास अन्य कोणताही मार्ग नसल्यामुळे बंधाऱ्यावरील पाणी कमी होईपर्यंत पर्यटकांना वाट पहावी लागणार आहे. ...