लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर; पाणीसाठ्यात एक टीएमसीने वाढ - Marathi News | Heavy rainfall in the Koyna area; Increase by one TMC for water | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर; पाणीसाठ्यात एक टीएमसीने वाढ

गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 2 टीएमसीने वाढ झाली ...

कोकणात मुसळधार पाऊस; परशुराम घाटात दरड कोसळली, २० तासांपासून वाहतूक ठप्प - Marathi News | Maharashtra Rain Update : Torrential rains in Konkan; landslide in Parshuram Ghat, traffic jam for 20 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात मुसळधार पाऊस; परशुराम घाटात दरड कोसळली, २० तासांपासून वाहतूक ठप्प

Maharashtra Rain Updates: रत्नागिरीतील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून याठिकाणी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे ...

Mumbai Rains, Local: मुंबई लोकल सेवेला मुसळधार पावसाचा फटका; ट्रेन्स ५-१० मिनिटे उशिराने, रस्ते वाहतुकही मंदावली - Marathi News | Mumbai Rains Local Railway Services affected all areas of Maharashtra Konkan Marathwada under heavy rainfall orange alert by weather forecast unit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुंबई लोकल'ला पावसाचा फटका; ट्रेन्स ५-१० मिनिटे उशिराने, रस्ते वाहतुकही मंदावली

- पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडण्याचा हवामान विभागाचा नागरिकांना सल्ला - मुंबईत आज ४ वाजता हाय टाईड - कोकणासह अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट ...

NDRF सज्ज ठेवा, लोकांना सुरक्षित स्थळी न्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश - Marathi News | Keep the NDRF ready, take people to safety; Order of CM Eknath Shinde to collector | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NDRF सज्ज ठेवा, लोकांना सुरक्षित स्थळी न्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पूरस्थितीचा आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश ...

चिपळूण जलमय; जुना भैरी मंदिर रस्ताही पाण्याखाली, वाहतूक ठप्प - Marathi News | Heavy Rain in Chiplun, Old Bhairi temple road under water, traffic jam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण जलमय; जुना भैरी मंदिर रस्ताही पाण्याखाली, वाहतूक ठप्प

गेले काही दिवस चिपळुणात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहेत ...

रात्र पावसाची! मुंबई, ठाण्यात पुढील तीन चार तास मुसळधार कोसळणार; पाणी साचण्याचा इशारा - Marathi News | Rainy night! Mumbai Thane & around very likely to get intermittent intense spells of rain for next 3,4 hours water logging at lower level  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्र पावसाची! मुंबई, ठाण्यात पुढील तीन चार तास मुसळधार कोसळणार; पाणी साचण्याचा इशारा

Rain Alert Mumbai, Thane Suberb: कोकण पट्ट्याला पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  ...

बर्की धबधब्यावरील पर्यटक सुरक्षितपणे माघारी परतले; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Marathi News | Tourists from Berkeley Falls returned safely; Collector's appeal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बर्की धबधब्यावरील पर्यटक सुरक्षितपणे माघारी परतले; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अतिवृष्टी काळात धबधब्यांच्या ठिकाणी जाणे टाळा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन ...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पंचगंगा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rains in Kolhapur district, three dams on Panchganga river under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पंचगंगा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली

शेती कामाला जोर आला ...