लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

बांदा-दोडामार्ग राज्य मार्गावर झाड कोसळले, वाहतूक विस्कळीत - Marathi News | Trees fell on Banda Dodamarg state highway, disrupting traffic | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांदा-दोडामार्ग राज्य मार्गावर झाड कोसळले, वाहतूक विस्कळीत

झाड कोसळले त्यावेळी या मार्गावर वाहतूक नसल्याने दुर्घटना टळली. ...

पाऊस 'जोरदार'; कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी २५ फुटांवर, १५ बंधारे पाण्याखाली - Marathi News | heavy Rain, 15 dams on Panchganga river in Kolhapur under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाऊस 'जोरदार'; कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी २५ फुटांवर, १५ बंधारे पाण्याखाली

पुढील चार दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा ...

पावसाची संततधार, चांदोली धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ - Marathi News | Continuous rain in kolhapur district, Increase in water supply to Chandoli Dam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावसाची संततधार, चांदोली धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

चांदोली धरणामध्ये सध्या 11.46 टीएमसी इतका पाणीसाठा ...

Atul Bhatkhalkar : "नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं"; भाजपाची शिवसेनेवर बोचरी टीका - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Uddhav Thackeray Over Mumbai Rain BMC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं"; भाजपाची शिवसेनेवर बोचरी टीका

BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena : भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर; पाणीसाठ्यात एक टीएमसीने वाढ - Marathi News | Heavy rainfall in the Koyna area; Increase by one TMC for water | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर; पाणीसाठ्यात एक टीएमसीने वाढ

गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 2 टीएमसीने वाढ झाली ...

कोकणात मुसळधार पाऊस; परशुराम घाटात दरड कोसळली, २० तासांपासून वाहतूक ठप्प - Marathi News | Maharashtra Rain Update : Torrential rains in Konkan; landslide in Parshuram Ghat, traffic jam for 20 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात मुसळधार पाऊस; परशुराम घाटात दरड कोसळली, २० तासांपासून वाहतूक ठप्प

Maharashtra Rain Updates: रत्नागिरीतील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून याठिकाणी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे ...

Mumbai Rains, Local: मुंबई लोकल सेवेला मुसळधार पावसाचा फटका; ट्रेन्स ५-१० मिनिटे उशिराने, रस्ते वाहतुकही मंदावली - Marathi News | Mumbai Rains Local Railway Services affected all areas of Maharashtra Konkan Marathwada under heavy rainfall orange alert by weather forecast unit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुंबई लोकल'ला पावसाचा फटका; ट्रेन्स ५-१० मिनिटे उशिराने, रस्ते वाहतुकही मंदावली

- पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडण्याचा हवामान विभागाचा नागरिकांना सल्ला - मुंबईत आज ४ वाजता हाय टाईड - कोकणासह अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट ...

NDRF सज्ज ठेवा, लोकांना सुरक्षित स्थळी न्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश - Marathi News | Keep the NDRF ready, take people to safety; Order of CM Eknath Shinde to collector | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NDRF सज्ज ठेवा, लोकांना सुरक्षित स्थळी न्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पूरस्थितीचा आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश ...