लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

नागपुरात पावसाची दमदार हजेरी; १२ पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Heavy rains in Nagpur; Warning of torrential rain till 12 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पावसाची दमदार हजेरी; १२ पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

Nagpur News शनिवारी नागपुरात दमदार हजेरी लावली. कधी मुसळधार तर कधी रिमझिम बरसत पावसाचा दिवसभर खेळ सुरू होता. ...

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात पूरस्थिती - Marathi News | flood situation in the southern part of Gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात पूरस्थिती

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अनेक तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...

मुसळधार पावसाने प्रचंड महापूर, किन्होला गावात घुसले पाणी, शेतीचेही प्रचंड नुकसान - Marathi News | Extreme levels of flood danger were announced in many parts of the country | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुसळधार पावसाने प्रचंड महापूर, किन्होला गावात घुसले पाणी, शेतीचेही प्रचंड नुकसान

पहिल्याच पावसाने सर्वत्र हाहाकार ...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच; चंदगड तालुक्यातील पिळणी पुलावर आलं पाणी, वाहतूक बंद - Marathi News | Rains continue in Kolhapur district; Water came on Pilani bridge in Chandgad taluka, traffic stopped | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच; चंदगड तालुक्यातील पिळणी पुलावर आलं पाणी, वाहतूक बंद

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस ...

महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव तुडुंब भरला!, सांडव्यावरून वाहू लागले पाणी - Marathi News | Venna Lake in Mahabaleshwar overflowed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव तुडुंब भरला!, सांडव्यावरून वाहू लागले पाणी

याच वेण्णालेकमधून महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...

मनुष्य धाडस तोकडे पडले तिथे सर्जाराजा धावून आले; पुरात अडकलेल्या भावांचे वाचवले प्राण - Marathi News | Bulls came infront to where the man had not courage; The lives of the brothers trapped in the flood were saved | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मनुष्य धाडस तोकडे पडले तिथे सर्जाराजा धावून आले; पुरात अडकलेल्या भावांचे वाचवले प्राण

मागील दोन दिवसांपासून तालुक्यात संततधार सुरु असल्याने, नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. ...

शेताकडे निघालेल्या मायलेकीवर वीज कोसळली; मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी - Marathi News | Lightning struck mother-daughter on the way to the field; Daughter killed, mother seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेताकडे निघालेल्या मायलेकीवर वीज कोसळली; मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी

तालुक्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. ...

गोसेखुर्दचे १५ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | The 15 gates of Gosekhurd opened by half a meter | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोसेखुर्दचे १५ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...