लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

यवतमाळ जिल्ह्यात धो धो.. दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी; आर्णी तालुक्यात विक्रमी १०५ मि.मी. पाऊस - Marathi News | heavy rains in ten circles of yavatmal district; Arni taluka recorded 105 mm rain | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात धो धो.. दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी; आर्णी तालुक्यात विक्रमी १०५ मि.मी. पाऊस

मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले आहे. ...

मांजरा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात १.३२१ दलघमीने वाढ - Marathi News | 1.321 Dalghami increase for cat project water | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात १.३२१ दलघमीने वाढ

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत २५३ मिमी पाऊस झाला आहे. ...

चांदोली धरण ५४.८३ टक्के भरले; धरण परिसरात सलग सहा दिवस अतिवृष्टी - Marathi News | Chandoli dam 54.83 percent full; Heavy rains for six days in a row in the dam area | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरण ५४.८३ टक्के भरले; धरण परिसरात सलग सहा दिवस अतिवृष्टी

गेल्या चोवीस तासांत ८८ मिलिमीटरसह एकूण ८०८ मिलिमीटर पाऊस झाला. ...

शेतात काम करताना अंगावर वीज पडून मुलाचा मृत्यू, वडील जखमी - Marathi News | son killed, father injured in lightning strike in gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतात काम करताना अंगावर वीज पडून मुलाचा मृत्यू, वडील जखमी

तरुण मुलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने बागळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. ...

जिल्ह्यात दमदार पाऊस; इरई धरणाचे दरवाजे उघडले, चंद्रपूरकरांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Heavy rainfall in Chandrapur district; 2 gates of Irai dam opened | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात दमदार पाऊस; इरई धरणाचे दरवाजे उघडले, चंद्रपूरकरांना सतर्कतेचा इशारा

इरई धरणाचे पाणी वाढतच असल्याने दोन दरवाजे उघडले असून, प्रशासनाने चंद्रपूरकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...

Panshet Flood 1961: पानशेत दुर्घटनेला ६१ वर्षे हाेऊनही प्रश्न प्रलंबितच! - Marathi News | 61 years after the Panshet accident questions are still pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Panshet Flood 1961: पानशेत दुर्घटनेला ६१ वर्षे हाेऊनही प्रश्न प्रलंबितच!

शहराच्या वेगवेगळ्या भागात जागा उपलब्ध करून पूरबाधितांचे पुनर्वसन केले असले तरी काही भागातील घराच्या मालकी हक्क हस्तांतराचा प्रश्न प्रलंबितच ...

पश्चिम विदर्भात महिनाभरात वीज पडून २२ जणांचा मृत्यू; हजारांहून अधिक घरांची पडझड - Marathi News | 22 killed in lightning strike in West Vidarbha within a month | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भात महिनाभरात वीज पडून २२ जणांचा मृत्यू; हजारांहून अधिक घरांची पडझड

अंगावर वीज पडल्याने अमरावती जिल्ह्यात सहा, अकोला जिल्ह्यात दोन, यवतमाळ जिल्ह्यात आठ, बुलडाणा जिल्ह्यात दोन व वाशिम जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू झाला.  ...

विदर्भात धुव्वाधार पाऊस; गोसीखुर्द धरणाचे २७ दरवाजे अर्धा मीटरने उघडले - Marathi News | Heavy rains in Vidarbha; 27 gates of Gosikhurd dam opened by half a meter | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विदर्भात धुव्वाधार पाऊस; गोसीखुर्द धरणाचे २७ दरवाजे अर्धा मीटरने उघडले

सद्यस्थितीत प्रकल्पाची पाणीपातळी २४२.२९० मीटर आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. ...