लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Aditya Thackeray: शिवसेनेचीही तशीच अवस्था अन् आदित्य ठाकरेंनी भरपावसात घेतली सभा - Marathi News | Aditya Thackeray: Shiv Sena is also in the same situation like ncp and Aditya Thackeray took the meeting in abundance of rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचीही तशीच अवस्था अन् आदित्य ठाकरेंनी भरपावसात घेतली सभा

Aditya Thackeray: आदित्य ठाकरे यांनी गेल्या 15 दिवसांपासून पक्षांच्या कामात स्वत:ला झोकून दिलं आहे ...

पावसाळ्यात चटकन वाळणारे कपडे खरेदी करायचे आहेत? ही घ्या लिस्ट, करा बजेट खरेदी - Marathi News | Monsoon Shopping: Fabric suitable for rainy season, Which clothes should we select for monsoon? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात चटकन वाळणारे कपडे खरेदी करायचे आहेत? ही घ्या लिस्ट, करा बजेट खरेदी

Shopping Tips For Monsoon Season: पावसाळ्यात कपडे असे हवेत की आपण भिजलो तरी कपडे मात्र चटकन वाळायला हवेत.. त्यामुळेच खास पावसाळ्यासाठी कपड्यांची खरेदी करणार असाल तर हे घ्या काही पॉकेट फ्रेंडली पर्याय.. ...

पाऊस थांबला, अलमट्टीतून विसर्ग ५० टक्क्यांनी केला कमी; दीड लाख क्युसेकने सुरू होता पाण्याचा विसर्ग - Marathi News | Rain stopped, discharge from Almatti Dam reduced by 50 percent | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पाऊस थांबला, अलमट्टीतून विसर्ग ५० टक्क्यांनी केला कमी; दीड लाख क्युसेकने सुरू होता पाण्याचा विसर्ग

धरण क्षेत्रातही पावसाने उसंत घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पात्रात परतले. ...

सांगली जिल्ह्यात केवळ ६७ टक्के पेरणी, खरीप हंगामाबद्दल शेतकऱ्यांमध्ये चिंता - Marathi News | Only 67 percent sowing in Sangli district, concern among farmers about kharip season | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात केवळ ६७ टक्के पेरणी, खरीप हंगामाबद्दल शेतकऱ्यांमध्ये चिंता

शेतकरी मोठ्या पावसाकडे नजर लावून बसले आहेत. ...

सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे ४९ लाख ६२ हजार रुपयाचे नुकसान - Marathi News | 49 lakh 62 thousand rupees loss due to heavy rain in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे ४९ लाख ६२ हजार रुपयाचे नुकसान

जिल्ह्यात यावर्षी पाऊस उशिराने सुरू झाला असला तरी मुसळधार पावसामुळे मालमत्तांचे नुकसान ...

PMPML: पुणे, पिंपरीत पाऊस पडला जोमात; पण पीएमपीएमएल गेली कोमात - Marathi News | Heavy rains in Pune Pimpri But PMPML went into coma | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PMPML: पुणे, पिंपरीत पाऊस पडला जोमात; पण पीएमपीएमएल गेली कोमात

पावसामुळे पीएमपीएमएलच्या दिवसाला सरासरी ३०० बस फेऱ्या रद्द ...

वर्धा, वैनगंगेचा कहर; २६ गावांना वेढा, १८१३ जणांना हलविले - Marathi News | Flood in Wardha, Wainganga river amid heavy rainfall, 1,813 people rescued in chandrapur dist | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वर्धा, वैनगंगेचा कहर; २६ गावांना वेढा, १८१३ जणांना हलविले

वरोरा, मूल, भद्रावती, पोंभुर्णा तालुक्यात सर्वाधिक फटका ...

जायकवाडी धरण @ ७८ टक्के; पाणीपातळी ८३ टक्क्यांवर आल्यावर दरवाजे उघडणार - Marathi News | Jayakwadi Dam @ 78 percent; The gates will open when the water level reaches 83 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरण @ ७८ टक्के; पाणीपातळी ८३ टक्क्यांवर आल्यावर दरवाजे उघडणार

मागील तीन वर्षांपासून नियमितपणे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत. यंदा जुलै महिन्यातच जायकवाडीचे दरवाजे उघडावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...