लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी; डाळींच्या नुकसानीने सांगलीत चिंता - Marathi News | Heavy rains in Marathwada, Vidarbha; Loss of pulses worries Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी; डाळींच्या नुकसानीने सांगलीत चिंता

सांगली जिल्ह्यात मराठवाडा व विदर्भातून मोठ्या प्रमाणावर शेतीमाल येत असतो ...

राज्यात चारच महिन्यांत पाऊस, वादळाचे १०८ बळी; लाखो घरांचे नुकसान, अनेक संसार उघड्यावर - Marathi News | 108 victims of rain, storm in the state in just four months; Millions of homes damaged, many lives disrupted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात चारच महिन्यांत पाऊस, वादळाचे १०८ बळी; लाखो घरांचे नुकसान, अनेक संसार उघड्यावर

सव्वातीन वर्षांत ८५० हून अधिक लोकांनी गमावला जीव, साडेचार लाखांहून अधिक घरांचे नुकसान ...

शेतीसह नुकसान झालेल्या घरांचेही पंचनामे करून तातडीने मदत जाहीर करा - अजित पवार - Marathi News | Ajit Pawar demanded that aid should be announced immediately for houses damaged along with agriculture | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतीसह नुकसान झालेल्या घरांचेही पंचनामे करून तातडीने मदत जाहीर करा - अजित पवार

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी असा टोला अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. ...

विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर; गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी साधला संवाद - Marathi News | Ajit Pawar inspected flood affected ared in gadchiroli, interacted with farmers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर; गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी साधला संवाद

अजित पवार यांनी आज अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला. ...

चाळीसगावात मुसळधार पावसाची हजेरी; नागद रोड परिसरात अनेक घरांमध्ये घुसले पाणी - Marathi News | heavy rain in chalisgaon water entered many houses | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात मुसळधार पावसाची हजेरी; नागद रोड परिसरात अनेक घरांमध्ये घुसले पाणी

बुधवारी रात्री चाळीसगाव आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. ...

शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान; १४ लाख जणांना होणार फायदा - Marathi News | 50 thousand subsidy to farmers; 14 lakh people will benefit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान; १४ लाख जणांना होणार फायदा

तीनपैकी दोन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्यांना लाभ : राज्य सरकारचा निर्णय, मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी कर्जफेड केली असल्यास त्यांनाही मिळेल अनुदान ...

आधीच तापाची साथ त्यात पुरळचा त्रास ! डॉक्टरांचा सल्ला घ्या  - Marathi News | Already with fever, there is trouble with rash! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधीच तापाची साथ त्यात पुरळचा त्रास ! डॉक्टरांचा सल्ला घ्या 

पावसाळ्यात लहान मुलांमध्ये व्हायरल तापाचे प्रमाण वाढते. ...

हिरवा चारा पुरात झाला नष्ट, कोरडा चारा केव्हाच संपला ! - Marathi News | The green fodder was destroyed in the flood, the dry fodder is over! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात चाराटंचाई : जनावरांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

जिल्ह्यातील मोठ्या नद्या असलेल्या वर्धा, वैनगंगा यासह इरई, झरपट नदी  नाल्यांना दोन ते तीन वेळा पूर  आला. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आली नाही. पुराच्या पाण्यामध्ये पिकांचे नुकसान झाले. यासोबतच हिरवा चारा सडला, त्यामुळे सध्या पूरग्रस्त गावांतील नागरिक ...