लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

काळजी घ्या! आजपासून तीन दिवस संपूर्ण मराठवाड्यात अवकाळी पाऊस - Marathi News | Be careful! Unseasonal rain in entire Marathwada for three days from today | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काळजी घ्या! आजपासून तीन दिवस संपूर्ण मराठवाड्यात अवकाळी पाऊस

हलक्या पावसाबरोबर विजांचा कडकडाट, वनामकृचा अंदाज ...

Unseasonal Rains: अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत - Marathi News | Unseasonal Rains: Farmers in Pune district are worried due to unseasonal rains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Unseasonal Rains: अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

एकीकडे शेतमालाला भाव नसताना शेतकरी हवालदिल झालेला असताना दुसरीकडे अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे... ...

सोलापूरच्या तापमानात घट; वाऱ्याचा वेग वाढला, जिल्ह्यात पावसाचा शिडकाव - Marathi News | Solapur temperature drops; Wind speed increased, rain sprinkled in some parts of the district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या तापमानात घट; वाऱ्याचा वेग वाढला, जिल्ह्यात पावसाचा शिडकाव

राज्यातील काही भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसानही झाले आहे ...

पानकनेरगावात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies due to lightning in Panknergaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पानकनेरगावात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्यात विविध भागात ७ मार्च रोजी भल्या पहाटेपासून रिमझिम पाऊस पडत होता. ...

चिंता करु नका, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार; कृषिमंत्र्यांचं आश्वासन - Marathi News | Don't worry, Govt stands by farmers; Agriculture Minister Abdul sattar's assurance | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चिंता करु नका, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार; कृषिमंत्र्यांचं आश्वासन

राज्यात काही ठिकाणी वादळी वारा, गारपिटीसोबत पावसाच्या सरी बरसल्या आहेत ...

अवेळी पावसाने पांढरा कांदा धोक्यात; काढलेला कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड - Marathi News | Unseasonal rain threatens white onion; Farmer's struggle to save in raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अवेळी पावसाने पांढरा कांदा धोक्यात; काढलेला कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड

शेतातून काढलेला पांढरा कांदा शेतात सुकविण्यासाठी ठेवलेला असल्याने सुरू झालेल्या पावसाने धोक्यात आला आहे. ...

Rain in Maharashtra: होळी आणि अवकाळी! मुंबई ते मराठवाडा, विदर्भ पुढील ३-४ तासांत वादळी पावसाची शक्यता - Marathi News | Rain in Maharashtra on Holi! unseasonal Thunderstorm likely from Mumbai to Marathwada, Vidarbha in next 3-4 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होळी आणि अवकाळी! मुंबई ते मराठवाडा, विदर्भ पुढील ३-४ तासांत वादळी पावसाची शक्यता

मुंबई आणि आजूबाजूच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पाश्चिमात्य वाऱ्यांमुळे अरबी समुद्रावर दाब निर्माण झाला आहे. ...

ना जम्मू ना काश्मीर, हा तर 'गारपीटग्रस्त' महाराष्ट्र; अवकाळीने मोठं नुकसान - Marathi News | Neither Jammu nor Kashmir, this is hail-stricken Maharashtra; Heavy damage due to bad weather in marathwada and vidarbha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना जम्मू ना काश्मीर, हा तर 'गारपीटग्रस्त' महाराष्ट्र; अवकाळीने मोठं नुकसान

मुंबई - सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचाकन वातावरणात ... ...