लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

मराठवाड्यातील ४७ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका, बागायती क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान - Marathi News | 47 thousand hectares in Marathwada were affected by bad weather, the most damage was in the horticultural sector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ४७ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका, बागायती क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान

पुढील दोन दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नुकसानीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. ...

मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट; तज्ज्ञ म्हणतात, मान्सूनचा पॅटर्न बदलला - Marathi News | Yellow alert for rain in Marathwada; Experts say, the monsoon pattern has changed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट; तज्ज्ञ म्हणतात, मान्सूनचा पॅटर्न बदलला

''फेब्रुवारी-मार्चमध्ये पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर पुढे दुष्काळाला सामाेरे जावे लागेल.'' ...

अवकाळी पावसाने तूर झोपली, कापूस भिजला, संत्रा गळाला; गार वाऱ्यांनी कमालीचा वाढला गारठा - Marathi News | Due to untimely rain, the tur fell asleep, the cotton got wet, the orange crop fell | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवकाळी पावसाने तूर झोपली, कापूस भिजला, संत्रा गळाला; गार वाऱ्यांनी कमालीचा वाढला गारठा

आठ घरांची अंशत: पडझड : पहाट धुके, दोन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही ...

अवकाळी पावसाने वाढवला गारठा; आजपासून दोन दिवस ‘यलो अलर्ट’ - Marathi News | Unseasonal rain increased hail; 'Yellow alert' for two days from today in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवकाळी पावसाने वाढवला गारठा; आजपासून दोन दिवस ‘यलो अलर्ट’

४६.२ मिमी पावसाची नोंद; उपराजधानीचा पारा १०.८ अंशांनी घसरला ...

दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात आज पावसाचा इशारा; जाणून घ्या, देशभरातील हवामानाची स्थिती - Marathi News | Rain warning today across North India including Delhi; Know the weather conditions across the india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात आज पावसाचा इशारा; जाणून घ्या, देशभरातील हवामानाची स्थिती

उत्तर भारतातील डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत आहे.  ...

एक लाख हेक्टरवरील पिकांची माती, सर्वाधिक नुकसान नाशिक, बुलढाण्यात; ६ जणांचा मृत्यू - Marathi News | Crop loss over one lakh hectares, worst loss in Nashik, Buldhana; 6 people died | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक लाख हेक्टरवरील पिकांची माती, सर्वाधिक नुकसान नाशिक, बुलढाण्यात; ६ जणांचा मृत्यू

Unseasonal rain in Maharashtra: राज्यात मागील दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे १६ जिल्ह्यांतील अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...

अवकाळी पावसामुळे ‘पूर्णे’च्या साखरेचा झाला पाक; गोडाऊनमध्ये पाणीच पाणी, २ कोटींचे नुकसान - Marathi News | Due to untimely rains, the sugar stock of Purna sugar factory was destroyed, loss of two crore rupees | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवकाळी पावसामुळे ‘पूर्णे’च्या साखरेचा झाला पाक; गोडाऊनमध्ये पाणीच पाणी, २ कोटींचे नुकसान

गोडाऊनमध्ये सर्वत्र पाणीच पाणी, अवकाळी पावसामुळे कारखान्याचे गाळप थांबवावे लागले आहे. ...

शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरही पाणी; जालना जिल्ह्यातील ६७०० हेक्टरवरील शेतीला अवकाळीचा तडाखा - Marathi News | Water on farmers' dreams too; Agriculture on 6700 hectares of Jalna district is affected by unseasonal weather | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरही पाणी; जालना जिल्ह्यातील ६७०० हेक्टरवरील शेतीला अवकाळीचा तडाखा

पावसाची दुसऱ्या दिवशीही हजेरी : नुकसानीच्या पंचनाम्यासाठी अधिकारी, कर्मचारी बांधावर ...