लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

आज मराठवाड्यात पाऊस; हवामान विभागाचा पुन्हा अंदाज - Marathi News | Rain in Marathwada today; Meteorological department forecast again | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आज मराठवाड्यात पाऊस; हवामान विभागाचा पुन्हा अंदाज

विजांचा कडकडाट होऊन वारेही सुटलेले असेल, असे हवामान विभागाने सांगितले. ...

Monsson 2023: पुण्यात वरुणराजाचे आगमन; शहरासह उपनगरांत पावसाच्या सरी - Marathi News | Monsson 2023: Varunraja's arrival in Pune; Cloudy with rain showers in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsson 2023: पुण्यात वरुणराजाचे आगमन; शहरासह उपनगरांत पावसाच्या सरी

काल मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाची सुरुवात झाली होती.... ...

हवामान खाते सपशेल नापास, पावसाचा अंदाज भरकटला; पेरण्या संकटात, राज्यभरातून आगपाखड - Marathi News | Weather forecast fails miserably, rain forecast goes astray; Sows in crisis, fire from across the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हवामान खाते सपशेल नापास,पावसाचा अंदाज भरकटला; पेरण्या संकटात

जून महिन्याच्या अखेरीस मुंबईसह राज्यात पावसाचे आगमन होईल. आगमनानंतर पाऊस लागून राहील, असे अंदाज हवामान खाते आठवड्याभरापासून देत आहे. ...

मान्सून विदर्भात, मुंबई परिसराला दोन दिवस प्रतीक्षा - Marathi News | Monsoon Vidarbha, Mumbai area waiting for two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सून विदर्भात, मुंबई परिसराला दोन दिवस प्रतीक्षा

मुंबईसह राज्यातील काही भागात रविवारपासून पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.  ...

विदर्भात आनंदसरी; कुठे दमदार, तर कुठे हलका पाऊस - Marathi News | Anandsari in Vidarbha; Where strong, where light rain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात आनंदसरी; कुठे दमदार, तर कुठे हलका पाऊस

Nagpur News विदर्भात ठिकठिकाणी दमदार, तर कुठे हलक्या पावसाने हजेरी लावल्याने उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळाला आहे. पेरणीसाठी पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदवार्ता असून, त्यांची पेरणीसाठी आशा बळावली आहे. ...

नागपुरात मान्सूनचे आगमन! रात्रभर पावसाची झमाझम; उकाड्याने हैराण नागरिक सुखावले - Marathi News | Monsoon arrival in Nagpur! Heavy rain throughout the night; Ukadya comforted the bewildered citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मान्सूनचे आगमन! रात्रभर पावसाची झमाझम; उकाड्याने हैराण नागरिक सुखावले

Nagpur News गेल्या महिनाभरापासून प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या नागपुरात गुरुवारी रात्री मान्सूनचे आगमन झाले. रात्री सुरू झालेल्या पावसाने थेट शुक्रवारी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास उसंत घेतली. ...

क्षणात आले दाट धुके, ओलेचिंब झाले चिखलदरा; विदर्भाच्या नंदनवनात दमदार बरसला पाऊस - Marathi News | In a moment there was a thick fog, wet and muddy; It rained heavily in the paradise of Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :क्षणात आले दाट धुके, ओलेचिंब झाले चिखलदरा; विदर्भाच्या नंदनवनात दमदार बरसला पाऊस

Amravati News विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर दमदार हजेरी लावत त्याने नंदनवन ओलेचिंब करून सोडले. सुखावह असा हा मान्सूनचा पहिला पाऊस जबरदस्त बरसला. ...

रस्त्यांची कामे अत्यंत कासवगतीने; पुणेकरांनाे, खड्ड्यांतून प्रवास करण्यासाठी व्हा सज्ज! - Marathi News | Road works very slow Pune citizens get ready to travel through potholes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यांची कामे अत्यंत कासवगतीने; पुणेकरांनाे, खड्ड्यांतून प्रवास करण्यासाठी व्हा सज्ज!

पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघात घडत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागणार ...