लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

पुणे, नाशिक, सातारा आणि विदर्भातील काही भागात येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज - Marathi News | Heavy rain forecast in some parts of Pune Nashik Satara and Vidarbha in the next 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, नाशिक, सातारा आणि विदर्भातील काही भागात येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज

हवामानशास्त्र विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केल्याने घाट परिसरात जाताना नागरिकांनी सावध राहावे ...

शेतकऱ्यांनो, ८० ते १०० मि.मी पाऊस पडला तरच करा पेरणी - Marathi News | Agriculture Department appeals to farmers, sow only if there is 80 to 100 mm of rain | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांनो, ८० ते १०० मि.मी पाऊस पडला तरच करा पेरणी

कृषी विभागाचे आवाहन : गतवर्षी २६ जूनपर्यंत ७८ मिमी तर यंदा फक्त ४१ मिमी पाऊस ...

पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था, चिखल पसरल्याने भडाभड पडल्या गाड्या - Marathi News | Bad condition of the road in the first rain; Due to the spread of mud, many vehicles slipped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था, चिखल पसरल्याने भडाभड पडल्या गाड्या

गेल्या तीन वर्षापासून याच परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. ...

पावसाचं पाणी साचलेल्या खड्ड्यात दुचाकी पडली - Marathi News | bike fell into the pit filled with rain water in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पावसाचं पाणी साचलेल्या खड्ड्यात दुचाकी पडली

बाइकस्वाराचं डोकं शेकाटलं, डोळा सुजला ...

मराठवाड्यात येत्या दोन दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता - Marathi News | Marathwada likely to have light to moderate rain in next two days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात येत्या दोन दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

मराठवाडयात दिनांक २३ ते २९ जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले नसून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्लाही परभणी कृषी विद्यापीठाने दिला आहे. ...

नाशिक जिल्ह्यात करावा लागणार नाही खतटंचाईचा सामना - Marathi News | Nashik district is ready for kharif, no shortage of fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात करावा लागणार नाही खतटंचाईचा सामना

खरिपासाठी कृषी विभाग सज्ज, युरियासह बियाणांचा पुरेसा साठा ...

मॉन्सून लांबल्याने राज्यात खरिपाच्या केवळ दीड टक्काच पेरण्या  - Marathi News | Due to prolonged monsoon, only one and a half percent of Kharif is sown in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मॉन्सून लांबल्याने राज्यात खरिपाच्या केवळ दीड टक्काच पेरण्या 

पेरणीला आहे अजून अवधी, १० जुलैपर्यंतही करता येईल पेरणी, शास्त्रज्ञांचा सल्ला ...

भूस्खलन; हिमाचल-उत्तराखंडमध्ये हजारो पर्यटक अडकले, 300 हून अधिक रस्ते बंद - Marathi News | Rainfall Alert: Landslide; Thousands of tourists stranded in Himachal-Uttarakhand, over 300 roads closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूस्खलन; हिमाचल-उत्तराखंडमध्ये हजारो पर्यटक अडकले, 300 हून अधिक रस्ते बंद

Rainfall Alert: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये निसर्गाने आपले रौद्ररुप दाखवायला सुरुवात केली आहे. ...