लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

हाहाकार! हिमाचल, दिल्लीत पावसाचे तांडव; विविध दुर्घटनांत १६ जणांचा मृत्यू - Marathi News | Rainstorm in Himachal, Delhi; 16 people died in various accidents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाहाकार! हिमाचल, दिल्लीत पावसाचे तांडव; विविध दुर्घटनांत १६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात मुरादाबादमध्ये ढेला नदीचे पाणी १२ गावांपर्यंत पोहोचले आहे. येथे १५ दिवसांत वीज कोसळून ३७ मृत्यू झाले. ...

उत्तराखंड, हिमाचल अन् दिल्लीत पावसाचे थैमान; यमुनेसह बहुतेक नद्यांना उधाण, अनेकांचा मृत्यू - Marathi News | Heavy rains in Uttarakhand, Himachal and Delhi; Most of the rivers including the Yamuna overflowed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंड, हिमाचल अन् दिल्लीत पावसाचे थैमान; यमुनेसह बहुतेक नद्यांना उधाण, अनेकांचा मृत्यू

दिल्लीत अनेक ठिकाणी सोमवारी शाळांना सुटी देण्यात आली.  ...

'असा' आहे पालिकेचा आरोग्यासाठी प्लॅन; साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वित - Marathi News | BMC plan for health; Epidemic control room functioning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'असा' आहे पालिकेचा आरोग्यासाठी प्लॅन; साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वित

महानगरपालिकेकडून आय फ्लोज नावाची पूर परिस्थितीची सूचना देणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ...

राज्यात केवळ २९% पाणीसाठा; २४ जिल्हे रेड झाेनमध्ये, धरणक्षेत्र काेरडेच - Marathi News | Only 29% water storage in the maharashtra state; 24 districts in Red Zone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात केवळ २९% पाणीसाठा; २४ जिल्हे रेड झाेनमध्ये, धरणक्षेत्र काेरडेच

जुलैच्या प्रारंभी पावसाचा जोर असला तरी गेल्या आठ दिवसांत पडलेला पाऊस सरासरीपेक्षा फार कमी आहे.  ...

पुराच्या पाण्यात कार खराब झाली किंवा वाहून गेली तर क्लेम मिळतो का? जाणून घ्या माहिती... - Marathi News | Vehicles Damaged In Flood: Can a claim be made if a car is washed away in flood waters? Learn more | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पुराच्या पाण्यात कार खराब झाली किंवा वाहून गेली तर क्लेम मिळतो का? जाणून घ्या माहिती...

Vehicles Damaged In Flood: पुराच्या पण्यात गाडी वाहून गेल्याचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. ...

कुठे दमदार तर कुठे रिमझिमने भिजवले! ब्रम्हपुरी, गाेंदियात जाेरदार सरी - Marathi News | torrential rains throughout the first week of July made a satisfactory appearance in Vidarbha on Saturday night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुठे दमदार तर कुठे रिमझिमने भिजवले! ब्रम्हपुरी, गाेंदियात जाेरदार सरी

जुलैचा पहिला आठवडाभर हुलकावणी देणाऱ्या पावसाने शनिवारी रात्री विदर्भात सर्वत्र समाधानकारक हजेरी लावली. ...

दिल्ली बुडाली! खासदारांच्या घरांत घुसले पाणी; उत्तर भारतात पावसाचा कहर - Marathi News | Delhi drowned! Water entered MP's houses; Rains wreak havoc in North India, jammu kashmir, punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बुडाली! खासदारांच्या घरांत घुसले पाणी; उत्तर भारतात पावसाचा कहर

Heavy Rain in Delhi: मंगळवारी यमुना 205.33 मीटर धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी 1 वाजता जुन्या रेल्वे पुलावर यमुनेची पाण्याची पातळी 203.18 मीटर होती. ...

राज्यात पावसाची विश्रांती; शेतकरी प्रतिक्षेत, सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पाऊस - Marathi News | Respite from rains in the state Farmers wait 27 percent less rain than average | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पावसाची विश्रांती; शेतकरी प्रतिक्षेत, सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पाऊस

पुढील दोन तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण-गोव्यात जोरदार पावसाचा अंदाज ...