शाळकरी मुलं पाणी आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यांवरून शाळेत जात आहेत. रस्ता इतका खराब झाला आहे की एक मुलगी नाल्याच्या भिंतीवरून चालत शाळेत जाण्याचा प्रयत्न करत आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने दम घेतल्याने शिराळा तालुक्यात तीन दिवसांपासून उघडीप आहे. मात्र, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व परिसरात अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. ...
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. IMD ने कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांत रेड अलर्ट, तर काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert) ...
पुनर्वसू नक्षत्रातील आठ दिवस उलटले, तरी पाऊस नाही. खरिपातील कोवळी पिके कोमजत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येणार की काय, अशी धास्ती लागली आहे. ...