लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

पाऊस पडलाय सुप्तावस्थेतील गोगलगायी बाहेर येणार असे करा नियंत्रण - Marathi News | If it rains, control the hibernating snails to come out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस पडलाय सुप्तावस्थेतील गोगलगायी बाहेर येणार असे करा नियंत्रण

मागील वर्षीच्या प्रादुर्भावग्रस्त भागांमध्ये, शेतकऱ्यांनी शेताच्या बांधाच्या जवळ दोन्ही बाजूने १ ते २ फुटाचे चर काढावेत जेणेकरून गोगलगायीला जाण्यास प्रतिबंध करता येईल. ...

गुजरातमध्ये पूरसदृश्य परिस्थिती, जनजीवन विस्कळीत; गाड्या वाहून गेल्या, एकमेकांना आदळल्या - Marathi News | Flood-like situation in Gujarat, life disrupted; Cars drifted, crashed into each other | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये पूरसदृश्य परिस्थिती, जनजीवन विस्कळीत; गाड्या वाहून गेल्या, एकमेकांना आदळल्या

लोकांना अहमदाबाद विमानतळावर प्रवास करण्यापूर्वी एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. ...

वर्धा, पैनगंगा नद्यांना पूर; तीन तालुक्यांचा चंद्रपूरशी संपर्क तुटला - Marathi News | Flooding of Wardha, Panganga rivers; Three talukas lost contact with Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वर्धा, पैनगंगा नद्यांना पूर; तीन तालुक्यांचा चंद्रपूरशी संपर्क तुटला

२२ गावच्या नदी लगत शेतशिवारात व गाव वेशित पाणी शिरले आहे. ...

राज्यात कुठे जोरधारा, कुठे केवळ वारा; पूरसदृश स्थिती - Marathi News | Where in the state is strong, where is only wind; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात कुठे जोरधारा, कुठे केवळ वारा; पूरसदृश स्थिती

विदर्भ, कोकणसह  राज्याच्या पश्चिम भागात पूरसदृश स्थिती असली, तरी अजूनही अनेक भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही. ...

काळजाचं पाणी पाणी! राज्याच्या काही भागांत पूर तर अनेक जिल्हे कोरडेच - Marathi News | Worry water water! Some parts of the state are flooded while many districts remain dry | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काळजाचं पाणी पाणी! राज्याच्या काही भागांत पूर तर अनेक जिल्हे कोरडेच

यवतमाळ/अकोला : शुक्रवारी रात्रीपासून पश्चिम विदर्भात ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे यवतमाळ , बुलढाणा व अकोला जिल्ह्याच्या काही भागात हाहाकार माजला आहे. ... ...

गुजरातमधील जुनागडमध्ये पावसाचा हाहाकार, पाण्यात वाहून गेल्या कार आणि म्हशी; पाहा VIDEO - Marathi News | Rains havoc in Gujarat's Junagadh, cars and Cattle washed away; Watch the VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमधील जुनागडमध्ये पावसाचा हाहाकार, पाण्यात वाहून गेल्या कार आणि म्हशी; पाहा VIDEO

गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे निवासी भगात आलेल्या पाण्याच्या प्रवाहात गुरे आणि कार वाहून जाताना दिसत आहेत. ...

पाणी तुंबल्याने घोडबंदर मार्ग व महामार्ग जाम  - Marathi News | Ghodbunder road and highway jammed due to inundation of water | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पाणी तुंबल्याने घोडबंदर मार्ग व महामार्ग जाम 

घोडबंदर मार्गवरील काजूपाडा व चेणे दरम्यान तसेच फाउंटन ते जुन्या टोल नाका दरम्यान मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले होते. ...

चार मंडळांत जणू 'ढगफुटी' तर नऊ मंडळांत 'अतिवृष्टी'; २४ तासांत जिल्ह्यात ५०.७ मिमी पावसाची नाेंद  - Marathi News | In four circles it is like cloudburst and in nine circles overflow 50.7 mm of rain in the district in 24 hours | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चार मंडळांत जणू 'ढगफुटी' तर नऊ मंडळांत 'अतिवृष्टी'; २४ तासांत जिल्ह्यात ५०.७ मिमी पावसाची नाेंद 

एकूणच सततच्या पावसामुळे जिल्ह्यावर पूरस्थितीचे संकट ओढवत दहा रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ...