लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

वांद्रे स्थानकाजवळ धोकादायक पाण्यात मुलांची जलक्रीडा; रेल्वे प्रशासन, पोलीस आणि पालिकेकडून दुर्लक्ष    - Marathi News | Children water sports in dangerous waters near Bandra station Neglect by Railway Administration, Police and Municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे स्थानकाजवळ धोकादायक पाण्यात मुलांची जलक्रीडा; रेल्वे प्रशासन, पोलीस आणि पालिकेकडून दुर्लक्ष   

मुसळधार पावसामुळे वांद्रे येथे रेल्वे प्रशासनाची मोकळी जागा असलेल्या खाडी परिसर तुडुंब पाण्याने भरला आहे. ...

अलमट्टीतून पावणेदोन लाख क्युसेकने विसर्ग सुरू; वारणा, कोयनेतूनही विसर्ग वाढविला  - Marathi News | Two lakh cusecs discharge from Almatti Dam; Warna river water overflows in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात संततधार पाऊस, वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर 

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे ...

ठाण्यात पावसाची धुवांधार बॅटिंग; अवघ्या चार तासांत ७७.२२ मिमी पावसाची नोंद - Marathi News | heavy rain in thane; 77.22 mm of rain was recorded in just four hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पावसाची धुवांधार बॅटिंग; अवघ्या चार तासांत ७७.२२ मिमी पावसाची नोंद

गेल्या चोवीस तासांत म्हणजे बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात ९४.१६ मिमी पाऊस झाला आहे. ...

कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, ८२ बंधारे पाण्याखाली; ‘राधानगरी’च्या विसर्गाने प्रशासन दक्ष - Marathi News | Panchgange water level rise in Kolhapur, 82 dams under water; The administration is vigilant with the dissolution of Radhanagari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, ८२ बंधारे पाण्याखाली; ‘राधानगरी’च्या विसर्गाने प्रशासन दक्ष

सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरूच ठेवले आहे  ...

ऐकावं ते नवलंच! सतलज नदीच्या पुरात वाहून गेलेला व्यक्ती थेट पाकिस्तानात पोहोचला - Marathi News | Man from Punjab swept away by the flood of Sutlej river and reached Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवलंच! सतलज नदीच्या पुरात वाहून गेलेला व्यक्ती थेट पाकिस्तानात पोहोचला

पंजाबच्या कसूर जिल्ह्यातील मूकबधिर व्यक्ती सतलज नदीच्या पुरात वाहून 70 किमी दूर पाकिस्तानात पोहोचला. ...

राज्यभरातील धरणांची पाणी पातळी वाढली, धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | The water level of dams across the state has risen, alert warning to the villages along the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यभरातील धरणांची पाणी पातळी वाढली, धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहत आहेत.  ...

सोमवारपर्यंत यलो अलर्ट; मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज - Marathi News | Yellow rain alert until Monday; Heavy rain, gale with lightning is forecast in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोमवारपर्यंत यलो अलर्ट; मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज

वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक असून चुकून सुद्धा झाडा खाली उभे राहू नये.  ...

एक टीएमसी, एक क्युसेक म्हणजे किती पाणी?; जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | TMC is the measurement of water storage in the dam and Cusec is the measurement of water flow | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एक टीएमसी, एक क्युसेक म्हणजे किती पाणी?; जाणून घ्या एका क्लिकवर

महाबळेश्वरचा पाऊस ‘इंचा’त का मोजतात? ...