Water Release Update : मध्य प्रदेशातील सीमेवरील संजय सरोवरातील जलपातळी वाढत आहे. त्यामुळे बुधवारी (दि. १६) सकाळी ८ वाजता या प्रकल्पाचे ३ दरवाजे सुरू करण्यात आले असून ५८०.३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. ...
पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रासह काही भागांमध्ये पावसाचा खंड १५ दिवसांपेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यामुळे उगवणी झाल्यानंतर खरीप पिकांवर तीव्र पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. ...