लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

मांजरा प्रकल्प क्षेत्रात ८६ मिमी पाऊस; ०.२५९ दलघमी पाण्याची आवक - Marathi News | 86 mm rainfall in Manjra project area; 0.259 inflow of Dalghmi water | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा प्रकल्प क्षेत्रात ८६ मिमी पाऊस; ०.२५९ दलघमी पाण्याची आवक

मांजरा प्रकल्प गेल्या पंधरा दिवसांपासून मृत साठ्यात आला आहे. मृतसाठ्यातूनच लातूरला पाणीपुरवठा केला जात आहे. ...

Satara: कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस; नवजाला सर्वाधिक पावसाची नोंद  - Marathi News | Heavy rain in Koyna dam area; Navja recorded maximum rainfall in satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस; नवजाला सर्वाधिक पावसाची नोंद 

धरणात १५ टीएमसी पाणी  ...

Ratnagiri: अस्तान येथे दरड कोसळली, तब्बल १२ तासांनी वाहतूक पूर्ववत सुरू - Marathi News | landslide at Astan in Khed taluka Ratnagiri, Traffic started after almost 12 hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: अस्तान येथे दरड कोसळली, तब्बल १२ तासांनी वाहतूक पूर्ववत सुरू

यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात पहिली आपत्तीची घटना घडली ...

Maharashtra Dam Storage : राज्यातील कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Todays Maharashtra dam storage data check daily dam water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्यातील कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Dam Storage : आजच्या पाणीसाठा (water Storage) आणि विसर्ग अहवालानुसार राज्यातील धरणांत किती पाणी शिल्लक आहे. ...

सकाळपासून रिमझिम पाऊस, दुपारनंतर जोरदार बॅटिंग; ७ दिवसांत १४६ टक्के नोंद - Marathi News | Drizzle in the morning heavy rain in the afternoon 146 percent recorded in 7 days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सकाळपासून रिमझिम पाऊस, दुपारनंतर जोरदार बॅटिंग; ७ दिवसांत १४६ टक्के नोंद

सोलापूर शहरात सोमवारी रात्री अकरा वाजेपासून मंगळवारी दुपारचे दोन वाजले तरी पावसाची संततधार सुरू आहे ...

लातूर जिल्ह्यात धो..धो..बरसला! ३४ महसूल मंडळात अतिवृष्टी; नद्या, नाले, ओढेही झाली वाहते - Marathi News | Heavy rain in Latur district; In 34 revenue circles, heavy rains, rivers, streams also flow | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात धो..धो..बरसला! ३४ महसूल मंडळात अतिवृष्टी; नद्या, नाले, ओढेही झाली वाहते

खरीप पिकाच्या पेरणीसाठी पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी रात्री झालेल्या पावसाने पेरणीसाठी दिलासा दिला. ...

लातूर-उदगीर मार्गावरील तात्पुरता पुल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प - Marathi News | The temporary bridge on the Latur-Udgir road was washed away, bringing traffic to a standstill | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर-उदगीर मार्गावरील तात्पुरता पुल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प

वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर, उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी ...

मुसळधार पावसात गोठा कोसळला; लाकडांखाली दबून जनावरे राखणाऱ्या वृद्धाचा मृत्यू  - Marathi News | Cattle shed collapsed in heavy rain; A 70-year-old man died after being crushed under a log  | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मुसळधार पावसात गोठा कोसळला; लाकडांखाली दबून जनावरे राखणाऱ्या वृद्धाचा मृत्यू 

पाथरी तालुक्यातील कानसुर येथील घटना . ...