मान्सूनने गुरुवारी देशातील आणखी काही भागांमध्ये प्रगती केली आहे. त्यामध्ये संपूर्ण गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा भाग व्यापला आहे. तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारचा काही भाग व्यापला. ...
दिल्लीत कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडल्याचीही माहिती आहे. याशिवाय दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ चे छतही कोसळले. ...
कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारपासून वातावरणात बदल झाला आहे. सकाळपासून पावसाळी वातावरणासह हलक्या सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असून शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. ...