Mumbai Rain, Water Waterlogged News: रेल्वे स्थानकांवर लाखो मुंबईकर अडकलेले आहेत. मिळेल त्या वाहनाने एकतर ऑफिस किंवा घर गाठण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतू, रेल्वेसेवाच ठप्प झाल्याने आपत्ती नियोजन मंत्र्यांनाही रेल्वे रुळावरून चालण्याची वेळ आली आहे ...
खामगाव आणि परिसरात रविवारी पहाटेपासूनच काही भागात जोरदार पाऊस झाला. रविवारी सायंकाळी जनुना, घाटपुरी, सुटाळा, रोहणा, वर्णा, काळेगाव परिसरात संततधार पाऊस झाला. ...