लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

अवकाळी पाऊस पाठ सोडेना! मराठवाडा, कोकणातील अनेक जिल्ह्यांना फटका, अतोनात नुकसान - Marathi News | Unseasonal rain Many districts of Marathwada, Konkan affected, heavy damage in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवकाळी पाऊस पाठ सोडेना! मराठवाडा, कोकणातील अनेक जिल्ह्यांना फटका, अतोनात नुकसान

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड आणि रत्नागिरी तालुक्यातील पाली आणि संगमेश्वर तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. ...

Weather Updates : सावधान! आज-उद्या 'या' ८ जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता अधिक - Marathi News | Weather Updates Beware Chances of unseasonal rain are more in these 8 districts today and tomorrow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Updates : सावधान! आज-उद्या 'या' ८ जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता अधिक

काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.  ...

विश्लेषण: दुबईतील ढगफुटीचा भारतीय शेती व कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम काय? - Marathi News | dubai flash flood & cloud burst and effect on Indian farming and economy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विश्लेषण: दुबईतील ढगफुटीचा भारतीय शेती व कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम काय?

दुबईत ढगफुटी झाली. त्यातून भारतासारख्या देशाने वेळीच बोध घेण्याची आवश्यकता आहे. ज्या कारणाने दुबईत ढगफुटी झाली, भविष्यात त्याच कारणास्तव भारतातील शेती व अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते. ...

अवकाळी पावसाचा तडाखा! तुळजाभवानी मंदिर परिसरात पाणीच पाणी - Marathi News | Water is water in Tuljabhavani temple, water from outside entered the temple area due to heavy rain | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अवकाळी पावसाचा तडाखा! तुळजाभवानी मंदिर परिसरात पाणीच पाणी

धाराशिव जिल्ह्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. ...

कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी वळीव बरसला, तापमानाचा पारा उतरला  - Marathi News | Kolhapur received heavy rain for the second day in a row | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी वळीव बरसला, तापमानाचा पारा उतरला 

नागरिकांची उडाली तारांबळ, हवेत गारवा ...

Pimpri Chinchwad: नागरिकांना रिमझिम पावसाने दिलासा, शहरातील वातावरणात गारवा - Marathi News | Relief to citizens with drizzle, chill in city atmosphere Pimpri Chinchwad rain | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नागरिकांना रिमझिम पावसाने दिलासा, शहरातील वातावरणात गारवा

शहरात पिंपरी, चिंचवड, रावेत, भोसरी, मोशी, चिखली, तळवडे, वाकड, पिंपळे गुरव या भागात रिमझिम पाऊस पडला... ...

विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह सोलापुरात जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rain in Solapur with lightning and force winds | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह सोलापुरात जोरदार पाऊस

विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने सोलापुरात जोरदार हजेरी लावली. दरम्यान, शनिवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. ...

अवकाळी पाऊस विदर्भ ते अरबी समुद्र सक्रीय ट्रॉफमुळे - Marathi News | Unseasonal rain from Vidarbha to Arabian Sea due to active trough | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अवकाळी पाऊस विदर्भ ते अरबी समुद्र सक्रीय ट्रॉफमुळे

मराठवाडा ते उत्तर कर्माटक दरम्यान एक ट्रॉफ आकार घेत असलेला १६ एप्रील रोजीआढळून आला होता. भारतीय हवामान खात्याने त्याचा अलर्टही जारी केला होता. ...