लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Maharashtra Weather सात दिवसांपासून मान्सूनला लागलाय ब्रेक, आज कुठे इशारा - Marathi News | Maharashtra Weather: Monsoon has been on break for seven days, where is the warning today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather सात दिवसांपासून मान्सूनला लागलाय ब्रेक, आज कुठे इशारा

गेल्या बुधवारी (दि.१२) मान्सूनने विदर्भातील अमरावती, चंद्रपूरच्या भागापर्यंत मजल मारली होती, परंतु, त्यानंतर मात्र मान्सून तिथेच थबकला आहे. तिथून पुढे त्यामध्ये काहीच प्रगती झालेली नाही. ...

Soybean Pik Salla सद्यस्थितीत सोयाबीन लागवड नियोजन व पिकातील करावयाची कामे - Marathi News | Soybean Pik Salla: Soybean planting planning and work to be done in the current situation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Pik Salla सद्यस्थितीत सोयाबीन लागवड नियोजन व पिकातील करावयाची कामे

सोयाबीनची लागवड करताना तापमान आणि सूर्यप्रकाश किती तास राहील याचा विचार करावा लागतो. सद्यस्थितीत सोयाबीन पिक व्यवस्थापन कसे करावे? ...

Irale शेतकऱ्यांचा पारंपरिक रेनकोट इरले होतेय आता दृष्टिआड; कसं बनवलं जातं इरलं - Marathi News | The traditional raincoats of the farmers are now out of sight, how to make irale | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Irale शेतकऱ्यांचा पारंपरिक रेनकोट इरले होतेय आता दृष्टिआड; कसं बनवलं जातं इरलं

पावसात शेतीची कामे करताना पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती इरले तयार करण्याचे काम पावसापूर्वी करीत असे. इरले दोन प्रकारांत बनवले जाते. ...

फळभाज्या किलोला शंभरी पार; पालेभाज्याही भलत्याच महाग, नेमकं कारण काय? - Marathi News | 100 per kg of fruits and vegetables; Leafy vegetables are also very expensive, what is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फळभाज्या किलोला शंभरी पार; पालेभाज्याही भलत्याच महाग, नेमकं कारण काय?

मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने दरात मोठी वाढ ...

ये..रे...ये...रे पावसा! मराठवाड्यात पाऊस बरसतोय, पण प्रकल्पात पाणी येईना - Marathi News | rain rain come again! It is raining in Marathwada, but there is no water in the project | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ये..रे...ये...रे पावसा! मराठवाड्यात पाऊस बरसतोय, पण प्रकल्पात पाणी येईना

वार्षिक सरासरी ६७८च्या तुलनेत १३५ मि.मी. पडला ...

लातुरच्या रेणा मध्यम प्रकल्पात आठ दिवसात २१ टक्के पाणीसाठा वाढला - Marathi News | Latur Rena Madhyam Project water storage increased by 21 percent in eight days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरच्या रेणा मध्यम प्रकल्पात आठ दिवसात २१ टक्के पाणीसाठा वाढला

पावसाचा परिणाम; घनसरगाव, खरोळा, खरोळा, पोहरेगाव बॅरेजेसच्या पाण्यात वाढ ...

सातारा जिल्ह्यात पूर्वेकडे पावसाचे थैमान; ताली फुटल्या, रस्तेही गेले वाहून!  - Marathi News | Heavy rain in Satara district in east; tali broke out, roads were washed away | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पूर्वेकडे पावसाचे थैमान; ताली फुटल्या, रस्तेही गेले वाहून! 

जिल्ह्यात विरोधाभास : पश्चिम भागात उघडीप, काही ठिकाणी तुरळक  ...

Maharashtra Rain: सात दिवसांपासून मॉन्सूनला ‘ब्रेक’; बळीराजा चिंतेत, पुढील ३,४ दिवसात सक्रिय होणार - Marathi News | Monsoon break for seven daysin maharashtra will be active in next 3 4 days farmer worried | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: सात दिवसांपासून मॉन्सूनला ‘ब्रेक’; बळीराजा चिंतेत, पुढील ३,४ दिवसात सक्रिय होणार

पुण्यासह राज्यात ढगाळ हवामान असून, उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे ...