लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

पुणे तुंबल्यावर महापालिका खडबडून जागी; तक्रारीच्या फोनची वाट पाहू नका, स्वत:हून कामे करा! आयुक्तांच्या सूचना - Marathi News | When Pune collapsed in rain the pune municipality woke up with a bang Don't wait for the complaint phone, do the work yourself! Commissioner Instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तुंबल्यावर महापालिका खडबडून जागी; तक्रारीच्या फोनची वाट पाहू नका, स्वत:हून कामे करा! आयुक्तांच्या सूचना

नेहमीच पाणी साठणारा भाग, नागरी वस्तीत पाणी शिरण्याची ठिकाणे याबाबत विशेष काळजी घ्यावी, तेथे आवश्यक त्या उपाययाेजना कराव्यात ...

Maharashtra Monsoon Alert: आज विदर्भात मुसळधार; नगर, पुण्यासह १६ जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' - Marathi News | Monsoon Alert Maharashtra: Yellow alert for rain in 16 districts of Vidarbha today including Musaldhar, Nagar, Pune | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Monsoon Alert: आज विदर्भात मुसळधार; नगर, पुण्यासह १६ जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'

Maharashtra Monsoon Alert: विदर्भात पुढील पाच दिवस पाऊस मुक्कामी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात येत्या २४ तासांत.. ...

सोलापूरला पावसानं झोडपलं, ओढे-नाले भरले तुडुंब; सीना, भोगावती नदीचं पाणी वाढलं - Marathi News | Rain in Solapur, streams and rivers were flooded; The water of Sina, Bhogavati river has increased | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरला पावसानं झोडपलं, ओढे-नाले भरले तुडुंब; सीना, भोगावती नदीचं पाणी वाढलं

नरखेडमधील ओढे-नाले भरले तुडुंब; सीना वाहू लागली तर भोगावतीला पूर ...

सोलापुरात तुफान पावसात सुसाट रिक्षा डिव्हायडरला धडकल्याने चालक जखमी - Marathi News | Solapur driver of rickshaw hit the divider during heavy rain | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात तुफान पावसात सुसाट रिक्षा डिव्हायडरला धडकल्याने चालक जखमी

साट निघालेली रिक्षा अचानक डिव्हायडरला धडकल्याने चालकाला जखमी व्हावे लागले. ...

पाऊस पडताच सातारा जिल्ह्यातील ७७ गावे, २६३ वाड्यांतील टॅंकर बंद - Marathi News | As soon as it rains, the tankers supplying water to 77 villages and 263 mansions in Satara district are closed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाऊस बरसला, सातारा जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या ६० टॅंकरचा धुरळा थांबला 

दाहकतेच्या माणमध्ये ४६ गावे ३१४ वाड्या तहानलेल्याच  ...

Satara: सततच्या पावसामुळे भाताच्या रोपांचे नुकसान, कोपर्डे हवेली परिसरातील चित्र  - Marathi News | Damage to rice plants due to incessant rains, picture from Koparde Haveli area satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: सततच्या पावसामुळे भाताच्या रोपांचे नुकसान, कोपर्डे हवेली परिसरातील चित्र 

परिसरात भात लावणीचे क्षेत्र जादा असल्याने भात रोपांची टंचाई जाणवणार ...

कोयना, नवजाचा पाऊस २०० मिमीच्या उंबरठ्यावर; सातारा जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा पर्जन्यमान अधिक - Marathi News | Heavy rain in Satara district, Mahabaleshwar recorded the highest rainfall of 75 millimeters in 24 hours | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना, नवजाचा पाऊस २०० मिमीच्या उंबरठ्यावर; सातारा जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा पर्जन्यमान अधिक

महाबळेश्वरला २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद ...

'मृग' बरसल्याने लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ; मध्यम प्रकल्पांत आले ७ टक्के पाणी - Marathi News | Increase in water storage in Latur district due to 'Mrug Nakshatras' rains; 7 percent water in medium projects in 5 days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'मृग' बरसल्याने लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ; मध्यम प्रकल्पांत आले ७ टक्के पाणी

कोरड्या घरणी प्रकल्पात आले अडीच टक्के पाणी ...