Rain, Latest Marathi News
शहानुरमियाँ दर्गा, रोपळेकर चौक, सिडको चौकात प्रचंड वाहतूक कोंडी ...
परतीचा मान्सून पावसाने उजनी पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्याने उजनी धरणातून भीमानदीत ३० हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. ...
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर वरुणराजाने थैमान घातले आहे. त्यामुळे धरणाकडे कोतूळ येथून ६२५, तर मधील पट्टयांमधून अडीच हजारांच्या आसपास पाण्याची आवक होत आहे. ...
पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. ...
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसाचा काय झाला परिणाम वाचा सविस्तर (Maharashtra Rain Update) ...
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. कोणत्या जिल्ह्यांत आज रेड अलर्ट वाचा सविस्तर (Maharashtra Weather Updates) ...
मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी दिवसभर बरसलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच दैना उडवली. ...
Mumbai Rain Update : मुंबईत बुधवारी सायंकाळपासून अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ...