अवकाळी पावसाने सर्व दूर नद्या-नाले ओसंडून वाहिले. दि.१९ रोजी चाळीसगाव परिसरात झालेल्या पावसामुळे तितूर नदी दुथडी भरून वाहिल्याने तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कजगाव, उमरखेड, पासर्डीचे तिघे के.टी. वेयर ओसंडून वाहिल्याने ते पाहण्यासाठी तोबा गर्दी ...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी छाटणी झालेल्या द्राक्षबागा सध्या फुलोऱ्यात असून, अशा बागांना अचानक झालेल्या वा ...
शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून रिमझीम पाऊस झाला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शनिवारी पावसातच झाली. शनिवारी रात्रीही अनेक ठिकाणी हलका, मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळला. दरम्यान रविवारी सकाळपासून रिमझीम पाऊस सुरूच आहे. ...
पावसामुळे नियोजनात असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारांना कठिण झाले आहे. अशा मतदारांना न भेटता निवडणुकीला सामोरे जाताना उमेदवारांच्या मनातील धाकधुक वाढत आहे. एकंदरीत पावसामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. ...