लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

नाशिक जिल्ह्यावर नैसर्गिक संकट - Marathi News | nashi,natural,crisis,over,nashik,district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यावर नैसर्गिक संकट

नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतपीके आणि फळबागांचे झालेले नुकसान लक्षात घेता भुईसपाट झालेल्या शेतीउद्योगाच्या उभारणीसाठी राज्यात नैसर्गिक संकट ... ...

ऑक्टाेबरमध्ये पुण्यात झाला दहा वर्षांतील दुसरा सर्वाधिक पाऊस - Marathi News | The second highest rainfall in ten years in October | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑक्टाेबरमध्ये पुण्यात झाला दहा वर्षांतील दुसरा सर्वाधिक पाऊस

यंदा ऑक्टोबरमध्ये पुणे शहरात पडलेला पाऊस हा गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस ठरला आहे. ...

जामनेर तालुक्यातील सांगवी गावाजवळील गोगडी नदीवरील सिमेंट साठवण बंधाऱ्याला तिसऱ्यांदा भगदाड - Marathi News | Cement storage dam on Gogdi river near Sangavi village in Jamnar taluka for the third time escapes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर तालुक्यातील सांगवी गावाजवळील गोगडी नदीवरील सिमेंट साठवण बंधाऱ्याला तिसऱ्यांदा भगदाड

सांगवी गावाजवळील गोगडी नदीच्या पात्रात टाकण्यात आलेला सिमेंटचा साठवण बंधारा तिसºयांदा फुटल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शेतकºयांचे आतोनात झाले आहे. ...

शरद पवारांनी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची केली पाहणी - Marathi News | Pawar inspects the rain-damaged grape crop | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांनी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची केली पाहणी

...

वातावरणातील बदलाने रुग्ण संख्येत वाढ - Marathi News | Increase in patient population due to climate change | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वातावरणातील बदलाने रुग्ण संख्येत वाढ

चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हे वातावरण आरोग्यासाठी अपायकारक आहे. ...

पाचोरा तालुका ओल्या दुष्काळाच्या खाईत - Marathi News | Panchora taluka is in drought drought | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा तालुका ओल्या दुष्काळाच्या खाईत

अतिवृष्टीने तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला असून, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतल्याने सारेच हवालदिल झाले आहेत. ...

पाऊस पुणेकरांची पाठ साेडेना ! संपूर्ण आठवडा पावसाचाच - Marathi News | this whole week will be rainy says IMD | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाऊस पुणेकरांची पाठ साेडेना ! संपूर्ण आठवडा पावसाचाच

संपूर्ण ऑक्टाेबर महिना पावसाळी गेल्यानंतर आता नाेव्हेंबरचा पहिला आठवडा देखील पावसाचाच असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. ...

परतीच्या तडाख्याने खरीप पीक उद्ध्वस्त; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत - Marathi News | Return kharif crop destroyed; Farmers waiting for help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परतीच्या तडाख्याने खरीप पीक उद्ध्वस्त; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पंचनामे होत नसल्याने झाले हवालदिल ...