जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांना हजारो कोटींचा फटका बसला आहे. द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने यंदा द्राक्षे आणि बेदाण्याचे उत्पादनही निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. ...
यंदाच्या वर्षी वरूणराजाने आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिल्याने आतापर्यंत नाशिक विभागात एकूण १६८ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे सर्वत्र ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९१ टक्के पाऊस जादा झाला आहे. ...